6

कार्पोरेट ब्रेक

http://maharashtratimes.indiatimes.com

कामाचं प्रेशर कमी करण्यासाठी कार्पोरेट ग्रुप्स आपल्या कर्मचा-यांच्या सहली आयोजित करत असतात. पावसाळ्याला तोंड
फुटलं, की वीकेण्डच्या निमित्ताने या सहलींना जोर चढतो. नेहमीचं काम विसरून सर्वांनी धमाल करावी, सहकाऱ्यांना एकमेकांची 'माणूस' म्हणून ओळख व्हावी हा त्यामागचा उद्देश.

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक चंपक १ वर्ष 31 आठवडे ago – बहुचर्चित झाली १ वर्ष 29 आठवडे अगोदर
Category: उपक्रम   Tags:

मुंबईतही मध्यंतरी म्हणजे एक

आऊटडोअर्स १ वर्ष 31 आठवडे १ दिवस 15 तास ago

मुंबईतही मध्यंतरी म्हणजे एक २-३ वर्षांपूर्वीपासून ह्याचं फॅड खूप आलं आहे. ह्याला आपल्याइथे आऊटडोअर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (ओ.एम.डी) असं म्हणतात. पुण्याचे श्री. वसंत लिमये ह्यांचं ह्या क्षेत्रात खूप नाव आहे.

ह्या उपक्रमाचा हेतू किती सफल होतो ह्याची कल्पना नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की की रोजच्या दगदगीतून, कामाच्या प्रेशरमधून एका वेगळ्या जगाची ओळख होते.





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use