9

वजन कसे कमी केले - एक स्वानुभव ! | Maayboli

http://www.maayboli.com

या वर्षीच्या २६ जानेवारीला मनाशी पक्क ठरवलं की काही करुन वजन कमी करायचं. या अनुभवातून अजून काही जणांना वजन उतरवायला मदत झाली तर खूप बरं वाटेल.
इतरांनीही आपापले अनुभव, माहिती शेअर करावी. म्हणजे ज्यांना वजन कमी करायची इच्छा आहे त्यांना अजूनही चांगल्या टीप्स मिळतील.

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक अजय १ वर्ष 28 आठवडे ago – बहुचर्चित झाली १ वर्ष 28 आठवडे अगोदर
Category: गद्य लेखन   Tags:





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use