2

राजकारण : तेलंगणाचे व आत्महत्यांचे

http://maharashtratimes.indiatimes.com

या आत्मनाशी मार्गाबद्दल सुशिक्षित व सामान्य आंध्र तरुणांतील वाढते आकर्षण ही गंभीर बाब आहे. राजकीय प्रश्नांशी निगडित आत्महत्या तेलंगणात पूर्वी कधीही ऐकिवात नव्हत्या. एखाद्या राजकीय मागणीसाठी जीवावर उदार होणाऱ्या युवकांची मानसिकता व त्यांची वृत्ती यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सध्या समाजचिंतक करत आहेत.

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक चंपक १ वर्ष 24 आठवडे ago
Category: माहिती   Tags:





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use