भामरागडच्या जंगलात आमटे परिवारासमवेत काम करणार्या नूतनताईंचे अनुभव.
संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »गोष्टी हेमलकशाच्या . . .
http://www.maayboli.com –
प्रेषक चिनूक्स
3 वर्ष 8 आठवडे ago – बहुचर्चित झाली 3 वर्ष 8 आठवडे अगोदर
Category: उपक्रम Tags:
Category: उपक्रम Tags:
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use
गोष्टी हेमलकशाच्या
Nootan 2 वर्ष 12 आठवडे १ दिवस 14 तास ago
याचा भाग १ का दिसत नाहीय?
हेमलकशाच्
Nootan 3 वर्ष 8 आठवडे 2 दिवस 11 तास ago
हेमलकशाच्या बाबतीत खूप जणांकडून 'काहीतरी करावसं वाटतंय, काय करता येईल ते सुचवा' अशा बर्याच मेल्स आल्या होत्या. साधारणपणे मला जे सुचतंय ते सर्वांना सांगावं असं वाटलं, म्हणून हा प्रपंच -
हेमलकसा, जि. गडचिरोली इथे डॉ. प्रकाश आमटेंचा ’लोकबिरादरी प्रकल्प’ आहे. आदिवासींसाठी दवाखाना आणि शाळा, तसंच वन्य प्राण्यांसाठी Rescue Center चालवलं जातं. www.lokbiradariprakalp.org
मी तिथे सकाळी ९ ते ५ दवाखान्यात डेटा एण्ट्री आणि संध्याकाळी ७ ते ९ मुलांसाठी संगणक वर्ग चालवतेय.
डेटा एण्ट्रीसाठी २००६ मध्ये एका हितचिंतकाने VB प्रोग्राम (Backend ला Access) बनवून दिलाय. त्यात नव्या गरजांप्रमाणे छोटे बदल करते. अगदीच complicated changes असतील तर पुण्यातल्या एका प्रोग्रामरकडून बदल करून घेऊन, email द्वारा correspondence करून ते बदल मूळ प्रोग्राममध्ये incorporate करते. साधारणपणे ३ आठवडे हेमलकशाला आणि एक आठवडा पुण्यात असा बेत असतो.
करण्याजोगं खूप आहे. मनुष्यबळ तर कमी आहेच. पण वस्तूरूप किंवा आर्थिक मदतही आवश्यक आहेच.
* शाळेबाबत-
१) निवासी शाळा - ६०० मुलंमुली - सरकारी मदत अपुरी. साधारणपणे प्रत्येक मुलामागे वर्षाला रु. ८००० खर्च येतो. एका मुलाचा खर्च भागेल एवढं डीपॉझिट ठेवू शकता. (१०% वार्षिक व्याजदर धरला तर ८०,००० रुपये.)
२) संगणक वर्गासाठी latest configurationचा किमान एक संगणक, LCD projector आणि मोठा स्क्रीन.
३) मराठी सीडीज्, पुस्तकं यासाठी रोख रक्कम किंवा या वस्तू.
४) या मुलांच्या अंगात दोन जन्मजात गुण आहेत - चांगले athelete असतात आणि ताल, नाद, लय यांची उत्तम जाण. या दोन्ही बाबतीत उत्तम मार्गदर्शन आणि शिक्षण यांची कमतरता आहे. ती भरून काढण्यासाठी CDs द्वारे काही मदत करता येईल का? मेकप, ड्रेपरी इ. गोष्टी (second hand पण चांगल्या अवस्थेतल्या असल्या तरी चालतील) देता येतील का?
* दवाखान्यासाठी -
१) दोन Touch Screens with proper software - Pharmacist व Injection room मध्ये पेशंट रजि. नंबर एंटर केल्यावर Case paper display व्हावा, पण त्यात त्या terminal वरून editing करता येऊ नये अशी सुविधा.
२) आताच्या प्रोग्राममध्ये काही सुधारणा, किंवा संपूर्ण नवी system किंवा संपूर्ण नवी system बनवण्याचा खर्च - विशेषत: चांगल्या software developer ची फ़ी.
३) Voice to text converter किंवा Medical Transcription ची hardware-software बाबत मदत, मार्गदर्शन.
* Wild Animal Rescue Center साठी -
१) Food Expenses or supply of dry food for wild animals?
२) Medical expenses or supply of vet medicines
सध्यातरी मला एवढंच सुचतंय. खरंतर या सार्या उपक्रमांमध्ये आपण अजून काय-काय करू शकतो त्याचं - sort of open group thinking व्हावं
- नूतन