5

एका अवलियाचा अस्त

http://maharashtratimes.indiatimes.com

भरत नाट्य मंदिराजवळच्या चौकात, वर्तमानपत्रे विकणारे महादेव गोखले हे थेट हिटलरला भेटले असतील, उलटी पर्वती असंख्य वेळा चालले असतील, वयाची नव्वदी ओलांडल्यावरही नव्वद जिलब्या रिचवू शकत असतील, यावर कुणाचा विश्वास बसणंच शक्य नव्हतं. अर्तक्यवाटाव्या, अशा अफाट गोष्टी करणारा हा अवलिया परवा वयाच्या १०३ व्या वषीर् मरण पावला.

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक महागुरु 6 वर्ष 36 आठवडे ago – बहुचर्चित झाली 6 वर्ष 35 आठवडे अगोदर
Category: इतर   Tags:

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use