6

डिजिटल पेंटिंगसाठी चकटफु सॉफ्टवेअर

http://www.artweaver.de

डिजिटल पेंटिंग, पेन्सिल ड्रॉईंग, कॅलीग्राफीसाठी उपयुक्त सॉफ्टवेअर!
फ्री व्हर्जन इथून डाऊनलोड करावी..
http://www.artweaver.de/download-en/

धन्यवाद!

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक Vega 6 वर्ष 30 आठवडे ago – बहुचर्चित झाली 6 वर्ष 28 आठवडे अगोदर
Category: संकेतस्थळ   Tags:

आर्टवीव्हर

दिलीप वसंत सामंत 6 वर्ष 25 आठवडे १ दिवस 11 तास ago

धन्यवाद - छान आहे. फोटोशॉप हे ही तसेच.

डिजीटल पेन्टींग

चाऊ 6 वर्ष 27 आठवडे 6 दिवस 9 तास ago

twisted brush open studio free by pixara हे हि चांगलं सॉफ्टवेअर आहे. गुगल केल्यावर सहज लिंक मिळेल.किंव http://www.pixarra.com/download.html येथुन free edition मिळवा.
Inkscape www.inkscape.org हे कोरल ड्रो सारखं छान सॉफ्टवेअर आहे

धन्यवाद

श्यामली 6 वर्ष 30 आठवडे १ दिवस 6 तास ago

भारीये हे एकदम लगेच उतरवून घेतल...पोरांना मजा येईल :)

लिंक अपीअर्स टू बी ब्रोकन

ग्रामिण मुम्बईकर 6 वर्ष 28 आठवडे १ दिवस 10 तास ago

लिंक अपीअर्स टू बी ब्रोकन हो...

आता काय करावे!

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use