7

मराठी डॉक्टरचे यशस्वी संशोधन

http://www.saamana.com

बहिरे ऐकणार नाकाने! श्‍वास घेण्याचे एकमेव काम करणारे नाकच आता बहिर्‍यांनाही ऐकण्यासाठी लवकरच कामी येणार आहे. नाकातील विशिष्ट प्रकारच्या पेशी बहिरेपणा दूर करू शकतात असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या या संशोधनात मुख्य भूमिका बजावली ती डॉ. सोनाली पंडित या मराठी डॉक्टरने.

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक महागुरु 6 वर्ष 24 आठवडे ago – बहुचर्चित झाली 6 वर्ष 23 आठवडे अगोदर
Category: बातम्या   Tags:

अभिनंदन

मो 6 वर्ष 20 आठवडे 3 दिवस 5 तास ago

सोनाली माझी मोठी बहिण. खूप चिकाटीने तिने हे संशोधन पुर्णत्वाला नेले त्याबद्दल तिचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे.

नविन सन्शोधन्बदद्दाल हर्दिक

किरन दामले 6 वर्ष 21 आठवडे 2 दिवस 14 तास ago

नविन सन्शोधन्बदद्दाल हर्दिक अभिनन्दन!!

अभिनंदन

मो 6 वर्ष 20 आठवडे 3 दिवस 5 तास ago

.





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use