19

'संयुक्ता' आणि 'सुपंथ' तर्फे मदतीचे आवाहन (महिला दिन २०११) | Maayboli

http://www.maayboli.com

नमस्कार मायबोलीकर,
८ मार्च ला 'जागतिक महिला दिन' साजरा केला गेला.
मागील वर्षी ह्याच निमित्ताने काही संस्थांना 'सुपंथ' च्या मदतीने आपण देणगी गोळा करुन दिली होती. ह्या वर्षी पुन्हा तोच कार्यक्रम करत आहोत.३० एप्रिल २०११ पर्यंत देणगी गोळा करुन ती २ संस्थांना देण्याची योजना आहे. 'सुपंथ' च्या सदस्यांनी पुन्हा मदत करायची तयारी दर्शवली आहे.

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक अरुंधती कुलकर्णी 6 वर्ष 3 आठवडे ago – बहुचर्चित झाली 6 वर्ष 3 आठवडे अगोदर
Category: उपक्रम   Tags:

चांगल उपक्रम.

ज्योति_कामत 6 वर्ष 2 आठवडे 5 दिवस 22 तास ago

सर्वानी जमेल तितकी मदत करूया!

स्तुत्य उपक्रम.

स्वाती_आंबोळे 6 वर्ष 3 आठवडे 1 तास 31 मिनिटे ago

संयुक्ताचं कौतुक आणि शुभेच्छा! :)





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use