लंडनच्या ‘ द टाइम्स ’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, मुंबईसह देशातील अनेक ठिकाणी २४ तास पाणी आणि वीज मिळत नसताना उद्योगपती मुकेश अंबानी यांनी अँटिलियात (मुंबईतला त्यांचा आलिशान राजवाडा) वीज-पाण्याचा वारेमाप वापर करत उधळपट्टी चालवली आहे. अंबानींनी त्यांच्या घराभोवती राहणा-या सामान्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत
संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »अंबानींच्या थाटावर टाटांची टीका
http://maharashtratimes.indiatimes.com –
प्रेषक ऋयाम
39 आठवडे 3 दिवस ago – बहुचर्चित झाली 38 आठवडे 19 तास अगोदर
Category: बातम्या Tags:
Category: बातम्या Tags:
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use
माझा अनुभव
कमलेश पाटील 37 आठवडे 6 दिवस 7 तास 59 मिनिटे ago
त्या टाटांना म्हणावं स्वतःच्या घरातला अन्धार बघा.भरतातली एक नंबरची फालतू कंपनी टाटा मोटर्स आहे.भारताच युथ इथे स्पोईल होतं.सगळा चापलुसीपणा चालतो येथे आणी रतन टाटा हिंदतात आम्ही देशाच कल्यान करतोय म्हनुन
बरोबर टाटा motors सगळ्यत
Jiraiya Sensei 18 आठवडे 14 तास 2 मिनिटे 28 सेकंद ago
बरोबर टाटा motors सगळ्यत भंगार company आहे.
गाढव भरली आहेत
सौ चुहे खाके-------
madhukarsant 33 आठवडे 10 तास 28 मिनिटे 13 सेकंद ago
एकदम बरोबर बोललात.