1

सुकवलेल्या माशांची पाककृती हव्या आहेत.. | Maayboli

http://www.maayboli.com

मला सुकवलेल्या माशांची रेसिपी हवी आहे जसे की सुकवलेले बांगडे, सुकवलेले बोंबील, सुकवलेले सुरमई, सुकललेले सोडे, सुकवलेले जवळा (सुकट) व ईतर आनेक सुकवलेले मासे...
ह्यांची पाककृती हव्या आहेत.

सुकवलेले मासे कसे साफ करावेत.. व त्याचा खारटपणा कमी करण्यासाठी काय काय करावे व मऊ शिजण्यासाठी काय काय करावे ते सुध्दा सांगा...

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक कैवल्यसिंह 38 आठवडे 2 दिवस ago
Category: इतर   Tags:

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use