5

बीएनएचएस एन्विस केंद्राचे संकेतस्थळ मराठीमधे उपलब्ध.

http://www.bnhsenvis.nic.in

पक्षीप्रेमीसाठी पक्षीजीवनावरील माहिती आता बीएनएचएसच्या (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) पर्यावरण माहिती प्रणाली केंद्राच्या (एन्विस) संकेतस्थळावर इंग्रजी, मराठी आणि हिंदी या भाषांमधे अपलब्ध आहे.
www.bnhsenvis.nic.in

पुढे वाचा »
5

...आता झपाटले 'ओसामा व्हायरस'ने

http://72.78.249.107

मेल्यानंतरही बिन लादेनने संपूर्ण जगाला झपाटले आहे. बिन लादेन ठार झाला, पण त्याचे फोटो आणि व्हीडिओ पाहण्यासाठी "नेटिझन्स'ची अजूनही धडपड चालू आहे. परंतु, "सोशल नेटवर्किंग साईट' किंवा "ई-मेल'द्वारे अशी संधी कोणी उपलब्ध करून दिल्यास, त्या मोहात कोणीही पडू नये, असा गंभीर इशारा अमेरिकेच्या "फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'ने (एफबीआय) दिला आहे.

पुढे वाचा »
19

'संयुक्ता' आणि 'सुपंथ' तर्फे मदतीचे आवाहन (महिला दिन २०११) | Maayboli

http://www.maayboli.com

नमस्कार मायबोलीकर,
८ मार्च ला 'जागतिक महिला दिन' साजरा केला गेला.
मागील वर्षी ह्याच निमित्ताने काही संस्थांना 'सुपंथ' च्या मदतीने आपण देणगी गोळा करुन दिली होती. ह्या वर्षी पुन्हा तोच कार्यक्रम करत आहोत.३० एप्रिल २०११ पर्यंत देणगी गोळा करुन ती २ संस्थांना देण्याची योजना आहे. 'सुपंथ' च्या सदस्यांनी पुन्हा मदत करायची तयारी दर्शवली आहे.

पुढे वाचा »
7

नितीन देसाई यांना हॉलिवुडचा बहुमान

http://maharashtratimes.indiatimes.com

हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना हॉलिवुडच्या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणार्या ' आर्ट डिरेक्शन गिल्ड , हॉलिवुड ' चे सदस्यत्व नुकतेच बहाल करण्यात आले . अशा प्रकारचा बहुमान मिळविणारे देसाई हे पहिलेच आशियाई व्यक्ती आहेत.
...
आज हा बहुमान मिळाल्याने एक भारतीय म्हणून आणि एक मराठी माणूस म्हणून मला खूप आनंद आहे
...

पुढे वाचा »
6

उमलू द्या कळ्यांना : मुलांचे शोषण, माहिती, खबरदारी व कायदा | Maayboli

http://www.maayboli.com

''मुले म्हणजे देवाघरची फुले'' या उक्तीला लाजिरवाणी, न साजेशी अपकृत्ये जेव्हा भोवतालच्या समाजात घडून येताना आढळतात तेव्हा मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेणार्‍या, त्यांना कुस्करणार्‍या कुप्रवृत्तींचा राग आल्यावाचून राहवत नाही. परंतु कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर हे विषय उघडपणे मांडणे हेही अनेकदा निषिध्द मानले जाते.

पुढे वाचा »
5

अण्णा हजारेंचे आंदोलन | Maayboli

http://www.maayboli.com

अण्णा हजारेंचे आंदोलन वाढत चालले आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनास यश येवो. जसं विश्वचषकाच्या रात्री पूर्ण भारत जागा झाला होता, त्याच्या अर्धे तरी लोक आता उठून धावत येतील का आण्णांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ?

पुढे वाचा »
6

अ‍ॅण्ड्रॉईड आणि देवनागरी | Maayboli

http://www.maayboli.com

अ‍ॅण्ड्रॉईड वर देवनागरी लिहा-वाचायचे कसे हे मी आज शिकलो आणि ते येथे देतो आहे.

पुढे वाचा »
6

गानभुली - आये ना बालम | Maayboli

http://www.maayboli.com

घराण्याचं गाणं आयुष्यभर जोपासलेल्या कलाकाराकडून घराण्याची चीज ऐकणं हा दुर्लभ योग असतो.... आणि मी तो सोडत नाही. चीजेचं मूळ सौदर्य उलगडून दाखवण्याचं कौशल्य त्यांनाच जमतं.

पुढे वाचा »
6

आधुनिक मुद्राराक्षसाचा 'बाप' | Maayboli

http://www.maayboli.com

'लिथोग्राफी' हे छपाईचे तंत्र शोधून काढून छपाई सर्व-सामान्याना परवडण्या
जोगी करणार्‍या आलॉयेस सेनेफेलडेरचा आज स्मृतिदिन. ज्याच्या मुळे हे
वृत्तपत्र आपण आज वाचू शकतो त्या सेनेफेलडेर च्या स्मरणार्थ
जगभरात 'मुद्रण दिन' म्हणून साजरा केला जातो.

पुढे वाचा »
5

ऑनलाईन छोट्या जाहिराती लिहताना- ३ : मजकूर

http://jahirati.maayboli.com

या अगोदर आपण पुरेसा मजकूर का महत्वाचा आणि शिर्षक या बद्दल वाचलं. या भागात मजकूर काय लिहावा याबद्दल वाचणार आहोत. हा भाग बराचसा छापील छोट्या जाहिरातींनाही लागू पडतो.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use