5

ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांचे निधन

http://72.78.249.125

मुंबई - ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक विंदा उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचे आज (ता.१४) सकाळी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.

पुढे वाचा »
5
5

शब्दबंध २०१० : उद्घोषणा

http://marathi-e-sabha.blogspot.com

दरवर्षीप्रमाणे यंदाही "शब्दबंध" ही मराठी ब्लॉगलेखकांची ई-अभिवाचनाची सभा जून महिन्यात साकारणार आहे. शब्दबंधचं हे तिसरं वर्ष. २००८ च्या जून महिन्यात १० ब्लॉगलेखकांनी केलेल्या शब्दबंधच्या यशस्वी प्रयोगानंतर गेल्यावर्षी म्हणजे २००९ मध्ये ६ व ७ जून रोजी जागतिक स्तरावर शब्दबंध साकारलं होतं.

पुढे वाचा »
5

आश्विनच्या भुलाया : महिलांच्या व्यथा. भाग-१ | Maayboli

http://www.maayboli.com

दुसरे असे की शेतीत काम करणारे दोन हात पण कमी होणार. म्हणुन ती सूनेला म्हणते.
सासू :- कारलीचे बी लाव गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा,माहेरा.
कारलीच्या बियानाची लागवड करून माहेराला जाण्याचा सल्ला सूनेला मनोमन पटतो.ती बेगीबेगी लागवड उरकते आणि पुन्हा विचारते.

पुढे वाचा »
5

प्राचीन जलस्त्रोत (भाग १) - मुंबई | Maayboli

http://www.maayboli.com

मुंबईतील प्राचीन जलस्त्रोतांबद्दल माहिती

पुढे वाचा »
6

मराठी भाषा दिवस : २७ फेब्रूवारी २०१०

http://www.maayboli.com

नमस्कार!! मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून 'संयुक्ता' सादर करत आहे विशेष उपक्रम!!

पुढे वाचा »
5

आमचे जीवन म्हणजे जीव न | Maayboli

http://www.maayboli.com

१९९६ साली मायबोलीवर प्रसिद्ध झालेली माझी व्यंगचित्रमालिका.

पुढे वाचा »
5

दहशतवाद आता पुण्यातही | Maayboli

http://www.maayboli.com

पुण्यात कोरेगाव पार्क येथे बॉम्बस्फोट ...

पुढे वाचा »
7

दक्षिण अमेरिकेतील तरूण 'मराठी' प्रवास...

http://epaper.esakal.com

एका मराठी मुलाने दक्षिण अमेरिकेत ५००० मैलांचा मोटरसायकलवरुन प्रवास केला त्याची ही कहाणी. त्याचे पुस्तक वाचण्यासाठी इथे टिचकी द्या http://www.amazon.com/Ghost-Che-Motorcycle-Through-Space/dp/1440161097/r...

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use