8

अन्नं वै प्राणा: (४) | Maayboli

http://www.maayboli.com

नक्की वाचा आणि आपला अभिप्राय नोंदवा.

पुढे वाचा »
5

'पुलं'च्या नाटकांसाठी परवानगीची गरज नाही

http://72.78.249.124

पु. ल. देशपांडेलिखित सर्व नाटकांच्या प्रयोगासाठी यापुढे कोणाचीही परवानगी घेण्याची आवश्‍यकता राहणार नाही. तसेच "पुलं'च्या पत्नी, ज्येष्ठ लेखिका सुनीताबाई देशपांडे यांनी लिहिलेल्या सहाही पुस्तकांचे व "पुलं'च्या पुस्तकांचे स्वामित्व हक्क (कॉपीराइट) त्यांच्या अंतिम इच्छेनुसार "आयुका' या खगोलविज्ञान संशोधन संस्थेला देण्यात आले आहेत.

पुढे वाचा »
4

बहुराष्ट्रीय कंपन्या वळल्या गावांकडे

http://72.78.249.124

मुंबई - आभाळाला भिडणारी महागाई असह्य झालेल्या उच्च मध्यमवर्गीयांची खरेदीयात्रा मंदावल्याने ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादकांनी आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे.

पुढे वाचा »
6

बटाटे अमर रहे ! आणि शेतकरी पात्रता निकष. | Maayboli

http://www.maayboli.com

मानसिक गरजा :-
१) बिपीचा आजार नकोच.नाहीतर शेतीत पहिल्याच वर्षी जर घाटा-तोटा आला तर लगेच " रघुपती राघव राजाराम" हे गित घरसामोर वाजंत्री वाजविण्याची शक्यता.राम नाम सत्य है...
२) हाजीहाजी करण्याची सवय हवी.कारण इथे पुढार्‍यावाचुन बरीच कामे अडतात.आर्थिक पाठबळ नसल्याने जागोजागी हाजीहाजी केल्यावाचुन गत्यंतर नसते.

पुढे वाचा »
4

स्कॅन केलेली जुनी मराठी पुस्तके | Maayboli

http://www.maayboli.com

मराठी भाषेत जुन्यातील जुनी पुस्तकं मिळणे दुर्मिळ झालेली आहेत. वेगवेगळ्या भारतीय भाषेतील जुनी पुस्तकं वाचकांना उपलब्द्ध व्हावीत म्हणून भारत सरकारने अशी जुनी पुस्तके स्कॅन करुन ती 'डिजीटल ग्रंथालयात' ठेवलेली आहेत.

पुढे वाचा »
6

क्रियापदाचे बदलले स्थान

http://www.marathiabhyasparishad.com

मराठी आहे एतद्देशीयांची भाषा. तिच्यात होत आहेत काही बदल, विशेष ठळक. काही गोष्टी जाणवतात. काही खुपतात. काही करतात संभ्रमित आणि विचारप्रवण. इंग्रजी भाषेच्या वाक्यरचनेत येते क्रियापद अगोदर.

पुढे वाचा »
7

शेतीवर आयकर का नको? | Maayboli

http://www.maayboli.com

त्या ताळेबंदावरुन या व्यवस्थेने दडवुन ठेवलेले अनेक अजिबोगरीब रहस्ये जगासामोर येईल.देशातिल १०० टक्के शेतकर्‍याची शेती पुर्णत; तोट्याची आहे,याला अधिकृत दुजोरा मिळेल.शेतकर्‍याला भरमसाठ सबसिडी देत असल्याच्या शासकिय दाव्याचा फुगा फुटुन जाईल.

पुढे वाचा »
16

मातीचे प्रयोग - ३

http://www.maayboli.com

रूनी या मायबोलीकरणीने केलेली पॉटरी. तिने तिचा पॉटरीचा प्रवास लिहिलाय रंगीबेरंगीवर ... वाचा आणि पहा

पुढे वाचा »
5

'सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट'

http://maharashtratimes.indiatimes.com

वाहतुकीच्या प्रश्नावर सजगपणाने काम करणारी एक संस्था शहरात विविध उपक्रम राबवत आहे. त्यांचाच वेध...

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use