2

स्थानिक आळशी मराठी माणूस आणि कामसू पाहुणे....

http://amrutmanthan.wordpress.com

स्थानिक मराठी माणूस परप्रातीयांपेक्षा आळशी आहे यात शंका नाही. ही गोष्ट समर्थनीय नाही. आज जगात प्रगतीसाठी जिद्द, महत्त्वाकांक्षा, परिस्थितीशी जमवून घेण्याची वृत्ती हे गुण प्रगतीसाठी अत्यावश्यक आहेत.

पुढे वाचा »
6

असेही एक विसर्जन | Maayboli

http://maayboli.com

असं झालं आमचं गणपती विसर्जन - लॉस एंजलिसच्या महाराष्ट्र मंडळाचं गणेश विसर्जन. ८०० लोकं उपस्थित असलेल्या या वीकएंडला केलेल्या एकदिवसीय सोहळ्याच्या सांगतेला २५० लोकं उपस्थित होती.

पुढे वाचा »
6

वेगळ्या करियरचं बोट धरुन चालणार्‍या चौघी़जणी

http://www.loksatta.com

उच्च शिक्षण घेऊन बडय़ा पदावर काम करणाऱ्यांसाठी संधी असतातच, पण कमी शिक्षण असूनही काहीतरी वेगळे करून कौतुकास पात्र ठरणारेही काहीजण असतात.त्यांची ही कहाणी...

पुढे वाचा »
6

गणपती मंड्ळांचा आर्थिक व्यवहार.

http://maharashtratimes.indiatimes.com

मुम्बैतील गणपती मंड्ळांचा आर्थिक व्यवहार व त्यातील समाजेसेवी उपक्रमांसाठी खर्च याबद्दल माहिती.

पुढे वाचा »
5

जपान मधील श्री गणेशाची रुपे - कांगी तेन

http://loksatta.com

भारताबरोबरच फार प्राचिन काळापासून मलेशिया, इंडोनेशिया, चीन, जपान वैगेरे देशांत श्री गणेशाची विविध रुपांत पूजा होते. गणेश चतुर्थीचे निमित्त साधून दै. लोकसत्ता च्या व्हिव्हा पुरवणी मधे जपान मधिल गणेश, त्यांची मंदीरे इ.

पुढे वाचा »
7

खाण्याची फॅडे

http://chandrashekhara.wordpress.com

माझ्यापेक्षा अनेक पटीनी जास्त कडक अशी खाण्याची फॅडे संभाळणारे अनेक फॅडिस्ट या जगात गेल्या काही वर्षातच निर्माण झाले आहेत.

पुढे वाचा »
4

मराठी कमांड्र्र निघाला सागर जिंकायला.

http://maharashtratimes.indiatimes.com

कमांडर दिलीप दोन्दे भारतीय बनावटीच्या याट मधून प्रुथ्वीप्रदक्षिणा करायला निघाले आहेत. जगभरातील माबोकरांनो. त्यान्चा प्रवास आपण ट्रॅक करू व जमेल तसे त्याना भेटा व त्यान्चा

पुढे वाचा »
6

स्वाइन फ्लू वास्तव आणि भीती

http://loksatta.com

दरवर्षी जागतिक स्तरावर तीन ते पाच लाख लोक अशा फ्लूशी संबंधित असणाऱ्या आजाराने दगावतात..जनतेला या ‘फ्लूसारखा फ्लू’ असणाऱ्या तापाने अक्षरश: भेदरवून टाकले आहे.

पुढे वाचा »
9

संयुक्ता-मायबोलीवर स्त्रियांचा ग्रूप

http://www.maayboli.com

मायबोलीवर स्त्रियांचा असा एक ग्रुप असावा आणि त्यांनी एकत्र येऊन काही उपक्रम करावेत अशी कल्पना पूर्वी मायबोली प्रशासनाने मांडली होती. 'संयुक्ता' हा असा ग्रूप मायबोलीवर काही दिवसांपूर्वी सुरु करण्यात आला आहे.

पुढे वाचा »
4

बि एम एम अधिवेशन: कशासाठी? कोणासाठी?

http://beta.esakal.com

नुकत्याच झालेल्या बि एम एम अधिवेशना बद्द्ल आणि इन जनरल बि एम एम विषयी टिका करणारा सकाळ मधील लेख...

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use