5

Molecular Gastronomy चा माझा पहिला अनुभव | Maayboli

http://www.maayboli.com

सुरुवातीला मेनू आला. जरा विचित्र जाड कागदावर "छापील" मेनू होता. आम्ही "10 course Dinner" मागितलं. मग वेटरने सांगितलं तो मेनू एका ब्रेडवर छापला होता. म्हणजे मेनू खाऊन तुमच्या जेवणाची सुरुवात करायची.

पुढे वाचा »
6

ऑनलाईन छोट्या जाहिराती लिहताना- 2 : शीर्षक

http://jahirati.maayboli.com

कारण ऑनलाईन शीर्षक महत्वाचे असले तरी त्याचे स्थान मजकुरानंतरचे आहे. ऑनलाईन छोट्या जाहिराती दोन प्रकारे पाहिल्या जातात.

पुढे वाचा »
5

शाही भोजनावळींना सरकारी लगाम

http://www.saamana.com

लग्नावेळी भोजनावळीतून अन्नाची होणारी नासाडी रोखण्यासाठी केंद्र सरकार लवकरच खास कायदाच अमलात आणणार आहे ..खरच असा कायदा होईल?

पुढे वाचा »
6

आखातामधील नवी पहाट

http://www.loksatta.com

शुक्रवार, ११ फेब्रुवारी २०११. सूर्य मावळताना होस्नी मुबारक यांनी सत्ता सोडली. एकच जल्लोष झाला, सर्व इजिप्तवासीय आनंदाने नाचत सुटले, जनतेचा विजय झाला होता. ३०० लोकांनी हौतात्म्य पत्करून देश खऱ्या अर्थाने लोकांचा झाला.

पुढे वाचा »
7

मराठी डॉक्टरचे यशस्वी संशोधन

http://www.saamana.com

बहिरे ऐकणार नाकाने! श्‍वास घेण्याचे एकमेव काम करणारे नाकच आता बहिर्‍यांनाही ऐकण्यासाठी लवकरच कामी येणार आहे. नाकातील विशिष्ट प्रकारच्या पेशी बहिरेपणा दूर करू शकतात असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या या संशोधनात मुख्य भूमिका बजावली ती डॉ. सोनाली पंडित या मराठी डॉक्टरने.

पुढे वाचा »
5

मराठी महाशब्दकोश!

http://maharashtratimes.indiatimes.com

राज्य साहित्य संस्कृती मंडळाने दीड लाख मराठी शब्दांचे दहा खंडांतील शब्दकोश प्रकाशित करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्या प्रकल्पातील चौथ्या खंडाचे प्रकाशन २१ फेब्रुवारीस मुंबईत होणार आहे. आतापर्यंत तीन खंड प्रकाशित झाले असून, त्याद्वारे सुमारे ४५ हजार शब्द मराठी जगासमोर येण्यास मदत झाली आहे.

पुढे वाचा »
6

छोट्या जाहिराती लिहताना- १ : पुरेसा मजकूर का महत्वाचा?

http://jahirati.maayboli.com

१) नेटवरची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाचकाचे लक्ष. तुम्ही कितिही पैसे घातले तरी तुम्हाला ते Control करता येत नाही. आणि जर एखाद्या वाचकाने जर तुमच्या जाहिरातीवर क्लिक करण्याचे कष्ट घेतले असतील तर त्याला जर तुम्ही अधिक माहिती देत नसाल तर तुम्ही येणार्‍या ग्राहकाला तोंडावर दार आपटून बाहेर जायला सांगता आहात.

पुढे वाचा »
6

शबद गुरबानी | Maayboli

http://www.maayboli.com

शबद म्हणजे शीख संप्रदायाच्या धार्मिक ग्रंथांमधील आणि गुरु ग्रंथ साहिबातील पवित्र रचना. त्यात त्यांची सूक्ते/सूत्रे, परिच्छेद किंवा पवित्र ग्रंथांचा काही भाग अंतर्भूत असू शकतो. त्याची भाषालिपी आहे गुरुमुखी. शबदचा दुसरा अर्थ म्हणजे वाहेगुरू किंवा परमेश्वर.

पुढे वाचा »
5

सूर्यनमस्कार सर्वांगसुंदर व्यायाम

http://www.saamana.com

सूर्याच्या कोवळ्या उन्हात सूर्यनमस्कार घालण्यासारखा उत्कृष्ट व्यायाम नाही. त्याची सुरुवात करायला थंडीचा मुहूर्त उत्तम आहे.
शरीरातील सर्व नाड्या, मांसपेशी, स्नायू त्यामुळे पूर्णत: कार्यक्षम बनतात, सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीरावर साठलेली अनावश्यक चरबी कमी होऊन शरीर सुडौल होण्यास सूर्यनमस्कार हा एक रामबाण उपाय ठरतो.

पुढे वाचा »
6

डिजिटल पेंटिंगसाठी चकटफु सॉफ्टवेअर

http://www.artweaver.de

डिजिटल पेंटिंग, पेन्सिल ड्रॉईंग, कॅलीग्राफीसाठी उपयुक्त सॉफ्टवेअर!
फ्री व्हर्जन इथून डाऊनलोड करावी..
http://www.artweaver.de/download-en/

धन्यवाद!

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use