6

विश्वनाथन जगज्जेता... दिवाळीत आनंदी 'आनंद'!

http://maharashtratimes.indiatimes.com

रशियाच्या व्लादिमीर क्रॅमनॅकला पराभूत करून भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद तिस-यांदा बुद्धिबळ जगज्जेता ठरलाय.

पुढे वाचा »
5

आसाममध्ये 15 मिनिटात 11 बॉंबस्फोट; 20 जण ठार

http://www.esakal.com

गुवाहाटी - आसाममध्ये गुरुवारी 15 मिनिटात झालेल्या 11 बॉंबस्फोटात 20 जण ठार, तर 100 हून अधिक जखमी झाले. या मालिकेतील एक स्फोट मुख्यमंत्री तरुण सागर यांच्या निवासस्थानापासून शंभर मीटरवर झाला.

पुढे वाचा »
8

मायबोलीचा हितगुज २००८ दिवाळी अंक प्रसिद्ध

http://www.maayboli.com

आपण सर्व ज्याची आतुरतेने वाट पहात होतो तो मायबोलीचा नववा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला.

पुढे वाचा »
7

दिवाळी अंक विक्री :Buy Marathi Diwali Ank Online

http://www.maayboli.com

मायबोलीच्या दशकपूर्तीनिमित्त २००६ मधे परदेशस्थ मराठी रसिकांसाठी आम्ही दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

पुढे वाचा »
4

सलाम आशाताई!!

http://www.maayboli.com

श्री. आनंद मोडक,डॉ. वीणा देव,श्री. शंकर महादेवन, श्रीमती साधना सरगम,श्री. सुधीर गाडगीळ यांनी आशाताईंना दिलेल्या शुभेच्छा त्यांच्या आवाजात ऐकुया !

पुढे वाचा »
6

मायबोली मराठी गज़ल कार्यशाळा -२

http://www.maayboli.com

पहिल्या गज़ल कार्यशाळेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने प्रेरित होऊन आपण हा उपक्रम हाती घेतला आहे. ही कार्यशाळा पहिल्या कार्यशाळेपेक्षा थोडीशी वेगळी व आणखीन मनोरंजक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use