5

पोलादी पुरूषाची मृदू कहाणी!

http://maharashtratimes.indiatimes.com

टाटा स्टील कंपनी आणि रुसी मोदी म्हणजे 'मेड फॉर ईच अदर' असं समजलं जायचं. टाटा समूहातील या कंपनीत रुसी मोदी 'मजूर' म्हणून सामील झाले आणि कंपनीचे 'चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर' (सीएमडी) पदापर्यंत पोचले.

पुढे वाचा »
5

एका अवलियाचा अस्त

http://maharashtratimes.indiatimes.com

भरत नाट्य मंदिराजवळच्या चौकात, वर्तमानपत्रे विकणारे महादेव गोखले हे थेट हिटलरला भेटले असतील, उलटी पर्वती असंख्य वेळा चालले असतील, वयाची नव्वदी ओलांडल्यावरही नव्वद जिलब्या रिचवू शकत असतील, यावर कुणाचा विश्वास बसणंच शक्य नव्हतं. अर्तक्यवाटाव्या, अशा अफाट गोष्टी करणारा हा अवलिया परवा वयाच्या १०३ व्या वषीर् मरण पावला.

पुढे वाचा »
5

पपेट्सच्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार

http://www.maayboli.com

''प्रौढत्वी निज शैशवास जपणे'' ह्या आपल्या बाण्याशी प्रामाणिक राहून गेली दोन दशके लोकरंजनाबरोबरच सामाजिक जागृती, पर्यावरण प्रबोधन व मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कठपुतळीकार आणि ''संवाद''शिल्पी सुषमा दातार यांच्याशी त्यांच्या कठपुतळी कलेविषयी व हातमोजांच्या कठपुतळ्यांचे खेळ करण्याविषयी केलेला हा खास संवाद!

पुढे वाचा »
6

दिवाळी निम्मित सात्विक रांगोळ्या - दिवाळी (दीपावली)

http://balsanskar.com

दिवाळी निम्मित सात्विक रांगोळ्या - दिवाळी (दीपावली)

http://balsanskar.com/marathi/lekh/434.html

पुढे वाचा »
7

''सीमोल्लंघन २०१०''

http://gazalakar.blogspot.com

डॉ.राउत यांनी संपादित केलेल्या ऑनलाईन गझल विशेषांकात '' सीमोल्लंघन २०१० "' माबो वरील एक लोकप्रिय गझलकार श्री.गंगाधरजी मुटे यांच्या गझला समाविष्ट आहेत तसेच माझ्याही गझला अंतर्भूत आहेत.

हा अंक इथे वाचता येईल. http://gazalakar.blogspot.com
.

http://72.78.249.107/esakal/20101023/4683465695920189343.htm

पुढे वाचा »
6

नेभळटपणाचे मूळ

http://maharashtratimes.indiatimes.com

आमच्या देशात आला आहात तर आमच्या कायदेकानूप्रमाणे वागणं तुम्हाला बंधनकारक आहे, असं आपण राष्ट्रकुल संकुलात पुंडगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना का सांगू शकलो नाही?

पुढे वाचा »
6

मायबोली गणेशोत्सव २०१०

http://www.maayboli.com

मायबोली ऑनलाईन गणेशोत्सव २०१० : मायबोलीकरांचा गणेशोत्सव

पुढे वाचा »
5

निकिताची चॉकलेट स्टोरी | Maayboli

http://www.maayboli.com

''असावा सुंदर चॉकलेटचा बंगला'' असं स्वप्न लहानपणी सगळेच बघतात. पण त्यातली एखादीच निकिता असते, जी वयाच्या पंधराव्या वर्षापासून ह्या स्वप्नातल्या चॉकलेट्सना मूर्त स्वरूप देऊ लागते, छंद म्हणून चॉकलेट्स बनवता बनवता केवळ सतरा वर्षे वय असताना चॉकलेट्सचे आणि फक्त चॉकलेट्सचे दुकानही सुरू करते! निकिताची ही प्रेरणादायी यशोगाथा...

पुढे वाचा »
5

जरी विश्वात्म होऊ, अंतरी मराठी राहू: (BMM 2011 convention)

http://www.youtube.com

जरी विश्वात्म होऊ, अंतरी मराठी राहू: Welcome To Chicago - Beautiful Short Film (BMM 2011 convention)

पुढे वाचा »
6

'माझे विद्यापीठ'विषयी ...

http://maharashtratimes.indiatimes.com

'ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती...' अशा ओळींनी प्रारंभ होणारी नारायण सुर्वे यांची 'माझे विद्यापीठ' ही कविता म्हणजे जणू कवीचे आत्मचरित्रच. विलक्षण गाजलेली ही कविता कशी रचली गेली... तिला कशी प्रसिद्धी मिळाली, हे खुद्द सुर्वे यांच्याच शब्दांत...

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use