9

आयुष्यावर बोलु काही . . . .

http://www.maayboli.com

एखादा वेगळा विषय, नवीन थीम्सद्वारे माझ्या कलाकृती घेऊन मायबोलीवर येऊ लागलो. त्याला प्रतिसादहि तितकाच चांगला भेटत गेला आणि याच प्रतिसादातुन प्रेरणा घेऊन काहि फोटोज मी चक्क वाचायला लागलो आहे. बर्‍याचदा असे होते कि, आपण काढलेले फोटो पाहताना वाटते कि, अरे आपलं आयुष्यहि असेच आहे ना?".

पुढे वाचा »
4

सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका

http://gangadharmutespoem.blogspot.com

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!

..ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा..
http://gangadharmutespoem.blogspot.com/p/vdo.html

पुढे वाचा »
5

जैत चित्रपट संगीत प्रकाशन सोहळा - गीतकार वैभव

http://onlinenews1.lokmat.com

...या वेळी वैशाली सामंत म्हणाली की, ..... गीतकार वैभव जोशी यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण शब्दरचनेला तितक्याच ताकदीचे संगीत देण्याचे आव्हान माझ्यासमोर होते.

पुढे वाचा »
7

श्री. उद्धव ठाकरे यांस मुंबईकराचे पत्र

http://maharashtratimes.indiatimes.com

।। श्री ।।

२६ जुलै २०१०

मा. श्री उद्धव ठाकरे यांस,

आज आपला पन्नासावा वाढदिवस आहे याचे फ्लेक्स गेले आठवडाभर साऱ्या शहरात झळकत असल्याचे खच्च भरलेल्या बसमधून, लोकलमधून जाताना दिसत होते. अगदी पाणी तुंबल्यामुळे पायपीट करावी लागली तेव्हाही हे बॅनर्सच डोळ्यात भरत होते.

पुढे वाचा »
4

जरा विसावू या वळणावर - मायबोली वर्षाविहार २०१० | Maayboli

http://www.maayboli.com

मायबोलीचा यंदाचा वर्षाविहार दणक्यात पार पाडला. सर्व मायबोलीकर आणि संयोजकांचे मनापासुन आभार. सविस्तर सचित्र वृतांत येतीलच, तोपर्यंत हि एक छोटी "चित्रझलक".

पुढे वाचा »
12

आकाशभरारी

http://72.78.249.107

हे साहेब म्हणजे मायबोली कर चंपक ना

पुढे वाचा »
7

पं. रविशंकर यांचे ९० व्या वर्षी केलेले वाद्यवादन

http://www.youtube.com

पं रविशंकर यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पं. रविशंकर आणि त्यांची कन्या अनुष्का शंकर यांनी केलेले वाद्यवादन

पुढे वाचा »
5

विमा कंपनीला दणका डॉक्‍टरांनाच अधिकार

http://www.esakal.com

भारतात आरोग्य विमा कंपन्यांविरोधातील निकाल....

पुढे वाचा »
6

गानभुली | Maayboli

http://www.maayboli.com

अनेक दिवस त्यानंतर रानचा वास, पानांची सळसळ, ओवळी, प्राजक्ताचा गंध, नागमोडी जाणारी लाल पायवाट, असलं काही बाही आठवून मी झोपेतून जागी व्हायचे... दचकून वगैरे नाही हं... पण अगदी वेध लागल्यागत व्हायचं.... आई-मावशी त्याला ’रानभुली’ म्हणाल्या होत्या... थोडसं काळजीनेच. पुढे ते सगळं थांबलं.

पुढे वाचा »
5

रुपयाची नवी ओळख

http://maharashtratimes.indiatimes.com

भारतीय रुपया या चलनाला आता नवी ओळख मिळाली आहे . लवकरच आपल्या रुपयासाठी नवे चिन्ह वापरण्यास सुरुवात होणार आहे .हे चिन्ह ‘ तिरंगा ध्वज ’ या झेंड्याच्या रचनेसारखेच भासते. शिवाय र या अक्षरावरची आडवी समतोल असणारी जाड रेषा ही भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असली तरी समतोल आणि उत्तम स्थितीत असल्याचे दर्शवते

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use