6

कार्पोरेट ब्रेक

http://maharashtratimes.indiatimes.com

कामाचं प्रेशर कमी करण्यासाठी कार्पोरेट ग्रुप्स आपल्या कर्मचा-यांच्या सहली आयोजित करत असतात. पावसाळ्याला तोंड
फुटलं, की वीकेण्डच्या निमित्ताने या सहलींना जोर चढतो. नेहमीचं काम विसरून सर्वांनी धमाल करावी, सहकाऱ्यांना एकमेकांची 'माणूस' म्हणून ओळख व्हावी हा त्यामागचा उद्देश.

पुढे वाचा »
5

ऐतिहासिक उडीची शताब्दी!

http://maharashtratimes.indiatimes.com

ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरामध्ये बोटीतून उडी घेतली, त्या ऐतिहासिक घटनेला आज १०० वर्षं पूर्ण होत आहेत.

पुढे वाचा »
5

सुप्रिया सुळे यांचा डबल गेम

http://wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com

सुळे यांनी सिंगापूरचे नागरिकत्व घेतले असून त्यामुळे त्यांचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात आणण्यासाठी आता विरोधी पक्षांनी केंद्रातील सत्ताधाऱयांवर दबाव आणण्याची गरज आहे. बारामती मतदार संघातून सुळे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविलेल्या मृणालिनी काकडे यांनी केलेल्या याचिकेवरून हे प्रकरण उघडकीस आले.

पुढे वाचा »
6

पत्रकारांचा घरघोटाळा दाबण्यासाठी प्रहारवर दबाव?

http://batmidar2.blogspot.com

मुंबईतील काही वरिष्ठ पत्रकारांनी दैनिक प्रहारच्या व्यवस्थापनावर दबाव आणून 'अवघी मिंध्यांची मांदियाळी' या बातमीचा पुढचा भाग प्रसिद्ध होऊ दिला नाही, असे समजते.

पुढे वाचा »
5

अनिल अवचट ओर्कुट कम्युनिटीवर स्थापन झालेला पैसा फंड

http://www.paisafund.org

अनिल अवचत ओर्कुट कम्युनिटीच्या काही सदस्यांनी मिळुन हा बचत गट २-३ वर्षांपुर्वी स्थापन करण्यात आला. याद्वारे जमणार्‍या निधीचा विनमय गरजू संस्थांना मदत करण्यासाठी केला जातो. याबद्दल अधिक माहिती वेबसाईटवर वाचता येईल.

पुढे वाचा »
4

वाका -वाका - सादरकर्ता एक गोंडस बालक

http://www.youtube.com

फिफा२०१०चे ऑफिशियल थिम साँग 'वाका वाका' ह्या शकिराच्या गाण्यावर एका छोटाश्या बालकाने केलेले नृत्य.

पुढे वाचा »
6
5

परदेशस्थ भारतीयांना करसवलत

http://maharashtratimes.indiatimes.com

परदेशात राहणा-या भारतीयांसाठी खुषखबर आहे. परदेशस्थ भारतीयांनी त्यांच्या जन्मगावी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांना प्रोत्साहन म्हणून केंद सरकारने त्यांना करसवलती जाहीर केल्या आहेत.

पुढे वाचा »
5

ग्राममंगल लर्निंग होम

http://www.loksatta.com

ग्राममंगल लर्निंग होम म्हणजे शिकतं घरच. स्वयंअध्ययन, स्वयंशिस्त, अनुभवातून आणि कृतीतून शिक्षण, वेगवेगळ्या शिक्षण पद्धती, मुलांचा सामाजिक व भावनिक विकास अशा विविध गोष्टींचे प्रयोग ‘लर्निग होम’मध्ये सातत्याने चालू असतात.

पुढे वाचा »
5

राष्ट्रीय सामाजीक उद्योजकता संघ

http://nsef-india.org

सामाजिक उद्योजकता याविषयी राष्ट्रीय संघटन. केवळ 'नफा' हे सुत्र न मानता, नफ्या सोबतच सामाजिक बांधीलकी ही जपावी अश्या उद्देशाने एकत्र आलेले तरुण उद्योजक......

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use