4

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे निधन

http://72.78.249.126

पुणे - आपल्या अमोघ वाणीने श्रोत्यांना भारून टाकणारे ज्येष्ठ व्याख्याते, विचारवंत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले (वय 82) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले.

पुढे वाचा »
5

'विवेकानंद बोध'

http://maharashtratimes.indiatimes.com

'विवेकानंद बोध' (प्रा.शिवाजीराव भोसले यांचा मटात प्रसिद्ध झालेला लेख)

पुढे वाचा »
6

आयआयटीयन्सचा 'एज्यु' फंडा

http://maharashtratimes.indiatimes.com

मुलांना किती वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण देता येईल याची प्रात्यक्षिकं आरोहमध्ये दाखवण्यात येत आहेत. पहिल्या महायुद्धाचा दृश्यरुपातील नकाशा, गमतीतून विज्ञान, मुलांमध्ये असणारे गैरसमज दूर करण्यासाठी करता येण्याजोग्या गोष्टी, चित्रकला, हस्तकला यांच्या माध्यमातून दिलं जाणारं व्यावहारिक ज्ञान....

पुढे वाचा »
6

‘युनिकोड मराठी’ कार्यशाळा

http://techmarathi.com

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि मराठी अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१०
जुलै २०१० रोजी १० ते २ या वेळेस `युनिकोड मराठी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.

पुढे वाचा »
13

बाप. | Maayboli

http://www.maayboli.com

ऋयाम म्हणतात: "निवडक १०.
नो डाऊट!
कितीदा वाचली तरी तितकीच आर्त.."

......!!

पुढे वाचा »
5

वीजनिर्मितीचा असाही एक प्रयत्न

http://maharashtratimes.indiatimes.com

ग्रामीण भागात वीज आणि इंधनाच्या समस्या फार मोठ्या प्रमाणावर आहेत. दिवसेंदिवस भारनियमनही वाढते आहे. हे कमी की काय, म्हणून खेड्यांतून शहरांकडे होणाऱ्या स्थलांतरांचेही प्रमाण वाढते आहे. या लोकांच्या अडचणी समजून घेऊन आहे त्या परिस्थितीतून मार्ग कसा काढता येईल, या विचाराने काम करायला सुरूवात केल्याचे पाठक नमूद करतात.

पुढे वाचा »
8

काश्मीरचा कोहिनूर!

http://maharashtratimes.indiatimes.com

सिस्टम बदलायची असेल, तर एकतर ती क्रॅक करायची ताकद हवी किंवा त्यात समाविष्ट होऊन तिचं नेतृत्व करता आलं पाहिजे. मी दुसरा मार्ग निवडायचं ठरवलं आणि अभ्यास सुरू केला'.

पुढे वाचा »
8

अघळपघळ पण ताठ कोल्हापूर

http://arunoday2010.blogspot.com

लेखक-श्री उदय गायकवाड
रांगडेपणाबरोबर गुरगुर आणि मस्ती, रंगेलपणा व शौकीनपणाबरोबर जिवाला जीव देणारी, कौतुकाबरोबरच पाय आडवा घालून पाडण्याची तयारी असलेली, लाल मातीशी घट्ट नातं असणारी व चैनीत, निवांत असे शब्द खऱ्या अर्थाने जगणारी, अघळपघळ मनाची माणसं कोल्हापूरचीच, दुसरी कुठली?

पुढे वाचा »
5

अॅलर्जी झटकण्याची गरज

http://maharashtratimes.indiatimes.com

अर्ध्याहून अधिक तरुण लोकसंख्या असणाऱ्या या देशाचे धोरण ठरवणाऱ्यांमध्ये मात्र तरुणांचा चेहरा अभावानेच दिसतो. तरुणाईने या 'द मोस्ट हेटेड' गोष्टीची अॅलर्जी झटकली तरच पुढचं चित्र वेगळं असेल...

पुढे वाचा »
5

पन्नाशीतला महाराष्ट्र | Maayboli

http://www.maayboli.com

सुवर्णमहोत्स्वानिमीत्त महाराष्ट्राच्या प्रगतीचे वास्तव मुल्यमापन.वाचलेच पाहिजे

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use