3

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जागृत करण्याची गरज !

http://balsanskar.com

कोवळया वयात मुलांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणे, हे जसे आश्चर्यकारक आहे, तसे त्यांना हा निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या घटकांचा विचार करणेही तितकेच आवश्यक आहे. जीवन म्हणजे काय, ते जगायचे कसे, फुलवायचे कसे, जीवनात येणाऱ्या प्रसंगांना सामोरे कसे जायचे, जीवनातील निर्णय घ्यायचे कसे?

पुढे वाचा »
3

'कान'मध्ये बांगड्या

http://maharashtratimes.indiatimes.com

अमेरिकेतला एमबीएचा चांगला जॉब सोडून केदार जपे फिल्म मेकिंगसाठी भारतात आला. शेतक - यांच्या आत्महत्येच्य
ा बातम्यांनी तो हादरला आणि यावर त्याने 'बांगड्या' ही शॉर्टफिल्म बनवली. त्याची दखल थेट कान फिल्म फेस्टिव्हलने घेतलीय.

पुढे वाचा »
3

इतिहासाचे साक्षीदार

http://maharashtratimes.indiatimes.com

बाराव्या शतकापासून महाराष्ट्राबद्दलचा अभिमान आणि अस्मिता ज्या ऐतिहसिक वस्तू, वास्तू आणि वस्त्यांशी निगडीत आहे.
ती लोप पावत व जीर्ण होत चालली आहेत. ती जतन व्हावीत म्हणूनच मुंबईच्या गिरीश जाधव या सत्तरीच्या तरूणाने दुर्मिळ शस्त्रास्त्रांचा संग्रह केला आहे.

पुढे वाचा »
3

महाराष्ट्रातले वटवृक्ष...

http://maharashtratimes.indiatimes.com

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून गेल्या ५० वर्षात अनेक मराठी नेत्यांनी दिल्लीत राजकारण केले , सरकारमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या , पण यशवंतरावांचा अपवाद वगळता एकही मराठी नेता दिल्लीत आपलं वजन निर्माण करू शकलेला नाही.

पुढे वाचा »
3

तुम्ही पाहिलाय का असा महाराष्ट्र?

http://72.78.249.124

तुम्ही पाहिलाय का असा महाराष्ट्र? ............सर्व छायाचित्रे : मा. उद्धव ठाकरे

पुढे वाचा »
5

यॉम हात्झ-माऊत, इस्राईलचा स्वातंत्र्यदिन

http://maharashtratimes.indiatimes.com

आज आम्ही इस्राईलचा ६२वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. दरवर्षीप्रमाणे आजच्या दिवशी इस्राईली लोक आपल्या भूतकाळातील घटनांचा , वर्तमान परिस्थितीचा आणि भविष्यातील आव्हानांचा आढावा घेतात आणि हे स्वातंत्र्य आम्ही आज ज्यांच्यामुळे पाहू शकत आहोत अशा हुतात्म्यांची आणि शहीद जवानांची आठवण काढतात.

पुढे वाचा »
6

अखिल ऑस्ट्रेलिया संमेलनाचे 'युथफूल' उदघाटन

http://esakal.com

अनुपमा कट्यारे (मेलबोर्न)
मेलबोर्न - मंत्रघोष, दीपप्रज्वलनाने एकीकडे संस्कृतीचा जागर आणि दुसरीकडे 'डिजे नाईट'मधील दणकेबाज मराठी गाण्यांच्या तालावर देहभान विसरून तुफान नृत्यही...अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनाला अशा वेगळ्या आणि 'युथफूल' वातावरणात आज (शुक्रवार) सुरूवात झाली. प्रख्यात अभिनेते विक्रम गोखले संमेलनाचे उद््घाटक होते

पुढे वाचा »
5

८३ व्या मराठी साहित्य संमेलनाचे थेट प्रक्षेपण, पुणे २०१०

http://mkcl.org

८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थेट प्रक्षेपण, पुणे २०१०

पुढे वाचा »
6

महिला दिन - सर्व्हे रिपोर्ट | Maayboli

http://www.maayboli.com

संयुक्ता- आंतरजालावरील स्त्रियांचे सर्व्हेरुपाने प्रतिसाद .

पुढे वाचा »
5

मराठी अभिमान गीत

http://www.youtube.com

मराठी अभिमान गीत, गीतः कै. सुरेश भट, संगीतः कौशल इनामदार

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use