''प्रौढत्वी निज शैशवास जपणे'' ह्या आपल्या बाण्याशी प्रामाणिक राहून गेली दोन दशके लोकरंजनाबरोबरच सामाजिक जागृती, पर्यावरण प्रबोधन व मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कठपुतळीकार आणि ''संवाद''शिल्पी सुषमा दातार यांच्याशी त्यांच्या कठपुतळी कलेविषयी व हातमोजांच्या कठपुतळ्यांचे खेळ करण्याविषयी केलेला हा खास संवाद!
पुढे वाचा »पपेट्सच्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
एका अवलियाचा अस्त
भरत नाट्य मंदिराजवळच्या चौकात, वर्तमानपत्रे विकणारे महादेव गोखले हे थेट हिटलरला भेटले असतील, उलटी पर्वती असंख्य वेळा चालले असतील, वयाची नव्वदी ओलांडल्यावरही नव्वद जिलब्या रिचवू शकत असतील, यावर कुणाचा विश्वास बसणंच शक्य नव्हतं. अर्तक्यवाटाव्या, अशा अफाट गोष्टी करणारा हा अवलिया परवा वयाच्या १०३ व्या वषीर् मरण पावला.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
आयुष्यावर बोलु काही . . . .
एखादा वेगळा विषय, नवीन थीम्सद्वारे माझ्या कलाकृती घेऊन मायबोलीवर येऊ लागलो. त्याला प्रतिसादहि तितकाच चांगला भेटत गेला आणि याच प्रतिसादातुन प्रेरणा घेऊन काहि फोटोज मी चक्क वाचायला लागलो आहे. बर्याचदा असे होते कि, आपण काढलेले फोटो पाहताना वाटते कि, अरे आपलं आयुष्यहि असेच आहे ना?".
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
पर्यावरणाला पोषक गणपती मुर्ती....
पर्यावरणाला पोषक अश्या गणपतीच्या मुर्ती उपलब्ध झाल्या आहेत. पर्यावरणा विषयी जाण जाग्रुत ठेवुयात....
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
नागझिर्याचे जंगल
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
शेतीवर आयकर का नको? | Maayboli
त्या ताळेबंदावरुन या व्यवस्थेने दडवुन ठेवलेले अनेक अजिबोगरीब रहस्ये जगासामोर येईल.देशातिल १०० टक्के शेतकर्याची शेती पुर्णत; तोट्याची आहे,याला अधिकृत दुजोरा मिळेल.शेतकर्याला भरमसाठ सबसिडी देत असल्याच्या शासकिय दाव्याचा फुगा फुटुन जाईल.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use
कानोसा
- 2सत्यमेव जयते
- 1युवीचं नातं वेदनेशी !
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli
- 1पायरसी विरुद्ध अमिरची सात कलमे
- 1“ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......” | Maayboli
- 1सत्यमेव जयते -अमीर खान | Maayboli
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli