कॉर्पोरेट वर्ल्डमधलं चकाचक आयुष्य सोडून छावी सोडा गावची सरपंच झाली. आज वर्षभरानंतर तिला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी ती सकारात्मक आहे. सुशिक्षित तरुणींनी तिच्या पावलावर पाऊल टाकायला हवंय, हेच सांगणारी तिची ही मुलाखत.
पुढे वाचा »श्री. उद्धव ठाकरे यांस मुंबईकराचे पत्र
।। श्री ।।
२६ जुलै २०१०
मा. श्री उद्धव ठाकरे यांस,
आज आपला पन्नासावा वाढदिवस आहे याचे फ्लेक्स गेले आठवडाभर साऱ्या शहरात झळकत असल्याचे खच्च भरलेल्या बसमधून, लोकलमधून जाताना दिसत होते. अगदी पाणी तुंबल्यामुळे पायपीट करावी लागली तेव्हाही हे बॅनर्सच डोळ्यात भरत होते.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
बिहारचं बदलतं रुप
पाच वर्षांपूर्वी नितीशकुमार यांनी बिहारची सत्ता हाती घेतली तेव्हा त्यांच्या कर्तृत्वाबद्दल शंका होती. ते भाजपच्या तंबूत गेल्यामुळे प्रथमपासूनच त्यांच्याबद्दल अनेकांना आकस होता.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
सुप्रिया सुळे यांचा डबल गेम
सुळे यांनी सिंगापूरचे नागरिकत्व घेतले असून त्यामुळे त्यांचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात आणण्यासाठी आता विरोधी पक्षांनी केंद्रातील सत्ताधाऱयांवर दबाव आणण्याची गरज आहे. बारामती मतदार संघातून सुळे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविलेल्या मृणालिनी काकडे यांनी केलेल्या याचिकेवरून हे प्रकरण उघडकीस आले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
अॅलर्जी झटकण्याची गरज
अर्ध्याहून अधिक तरुण लोकसंख्या असणाऱ्या या देशाचे धोरण ठरवणाऱ्यांमध्ये मात्र तरुणांचा चेहरा अभावानेच दिसतो. तरुणाईने या 'द मोस्ट हेटेड' गोष्टीची अॅलर्जी झटकली तरच पुढचं चित्र वेगळं असेल...
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
महाराष्ट्रातले वटवृक्ष...
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून गेल्या ५० वर्षात अनेक मराठी नेत्यांनी दिल्लीत राजकारण केले , सरकारमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या , पण यशवंतरावांचा अपवाद वगळता एकही मराठी नेता दिल्लीत आपलं वजन निर्माण करू शकलेला नाही.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
आघाडीची दिवाळी; युतीचे दिवाळे
महाराष्ट्र विधानसभेच्या चुरशीच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेवर येण्याची हॅटट्रिक करण्याबरोबरच या वेळी स्वबळावर सरकार स्थापण्याचा मार्ग मोकळा केला. पदार्पणात तेरा जागा जिंकून राज ठाकरे यांच्या मनसेने शिवसेना-भाजप युतीची दाणादाण केली.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
आय वॉज देअर!!!!
'Yes We Can', 'Obama' घोषणा सुरु झाल्या. त्यानंतर काहीच क्षणात अमेरीकेचे ४४वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबमा चालत येतांना दिसले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use
कानोसा
- 2सत्यमेव जयते
- 1युवीचं नातं वेदनेशी !
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli
- 1पायरसी विरुद्ध अमिरची सात कलमे
- 1“ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......” | Maayboli
- 1सत्यमेव जयते -अमीर खान | Maayboli
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli