विश्वास नांगरे पाटीलः मराठी आयपीएस अधिकारी यांचं स्फूर्तिदायक भाषण
पुढे वाचा »नितीन देसाई यांना हॉलिवुडचा बहुमान
http://maharashtratimes.indiatimes.com –
हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना हॉलिवुडच्या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणार्या ' आर्ट डिरेक्शन गिल्ड , हॉलिवुड ' चे सदस्यत्व नुकतेच बहाल करण्यात आले . अशा प्रकारचा बहुमान मिळविणारे देसाई हे पहिलेच आशियाई व्यक्ती आहेत.
...
आज हा बहुमान मिळाल्याने एक भारतीय म्हणून आणि एक मराठी माणूस म्हणून मला खूप आनंद आहे
...
गानभुली - आये ना बालम | Maayboli
http://www.maayboli.com –
घराण्याचं गाणं आयुष्यभर जोपासलेल्या कलाकाराकडून घराण्याची चीज ऐकणं हा दुर्लभ योग असतो.... आणि मी तो सोडत नाही. चीजेचं मूळ सौदर्य उलगडून दाखवण्याचं कौशल्य त्यांनाच जमतं.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use
