कॉर्पोरेट वर्ल्डमधलं चकाचक आयुष्य सोडून छावी सोडा गावची सरपंच झाली. आज वर्षभरानंतर तिला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी ती सकारात्मक आहे. सुशिक्षित तरुणींनी तिच्या पावलावर पाऊल टाकायला हवंय, हेच सांगणारी तिची ही मुलाखत.
पुढे वाचा »मराठी डॉक्टरचे यशस्वी संशोधन
बहिरे ऐकणार नाकाने! श्वास घेण्याचे एकमेव काम करणारे नाकच आता बहिर्यांनाही ऐकण्यासाठी लवकरच कामी येणार आहे. नाकातील विशिष्ट प्रकारच्या पेशी बहिरेपणा दूर करू शकतात असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या या संशोधनात मुख्य भूमिका बजावली ती डॉ. सोनाली पंडित या मराठी डॉक्टरने.
पुढे वाचा »अंबानींच्या थाटावर टाटांची टीका
लंडनच्या ‘ द टाइम्स ’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, मुंबईसह देशातील अनेक ठिकाणी २४ तास पाणी आणि वीज मिळत नसताना उद्योगपती मुकेश अंबानी यांनी अँटिलियात (मुंबईतला त्यांचा आलिशान राजवाडा) वीज-पाण्याचा वारेमाप वापर करत उधळपट्टी चालवली आहे. अंबानींनी त्यांच्या घराभोवती राहणा-या सामान्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत
पुढे वाचा »शाही भोजनावळींना सरकारी लगाम
लग्नावेळी भोजनावळीतून अन्नाची होणारी नासाडी रोखण्यासाठी केंद्र सरकार लवकरच खास कायदाच अमलात आणणार आहे ..खरच असा कायदा होईल?
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use