असं वाटतं झोप झाल्यावर?? की मी अजून स्वप्नात आहे !!?>
२० ऑक्टोबर २०११ ची सकाळ मी कधीही विसरू शकणार नाही.
पुढे वाचा »असं वाटतं झोप झाल्यावर?? की मी अजून स्वप्नात आहे !!?>
२० ऑक्टोबर २०११ ची सकाळ मी कधीही विसरू शकणार नाही.
पुढे वाचा »महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई - संकेतस्थळ
पुढे वाचा »''मुले म्हणजे देवाघरची फुले'' या उक्तीला लाजिरवाणी, न साजेशी अपकृत्ये जेव्हा भोवतालच्या समाजात घडून येताना आढळतात तेव्हा मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेणार्या, त्यांना कुस्करणार्या कुप्रवृत्तींचा राग आल्यावाचून राहवत नाही. परंतु कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर हे विषय उघडपणे मांडणे हेही अनेकदा निषिध्द मानले जाते.
पुढे वाचा »अॅण्ड्रॉईड वर देवनागरी लिहा-वाचायचे कसे हे मी आज शिकलो आणि ते येथे देतो आहे.
पुढे वाचा »कारण ऑनलाईन शीर्षक महत्वाचे असले तरी त्याचे स्थान मजकुरानंतरचे आहे. ऑनलाईन छोट्या जाहिराती दोन प्रकारे पाहिल्या जातात.
पुढे वाचा »शुक्रवार, ११ फेब्रुवारी २०११. सूर्य मावळताना होस्नी मुबारक यांनी सत्ता सोडली. एकच जल्लोष झाला, सर्व इजिप्तवासीय आनंदाने नाचत सुटले, जनतेचा विजय झाला होता. ३०० लोकांनी हौतात्म्य पत्करून देश खऱ्या अर्थाने लोकांचा झाला.
पुढे वाचा »आपण सगळे ज्याची उत्सुकतेने वाट पाहत होतो, तो 'हितगुज दिवाळी अंक' आपल्यापुढे सहर्ष सादर करत आहोत
पुढे वाचा »पक्षीप्रेमीसाठी पक्षीजीवनावरील माहिती आता बीएनएचएसच्या (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) पर्यावरण माहिती प्रणाली केंद्राच्या (एन्विस) संकेतस्थळावर इंग्रजी, मराठी आणि हिंदी या भाषांमधे अपलब्ध आहे.
www.bnhsenvis.nic.in
मेल्यानंतरही बिन लादेनने संपूर्ण जगाला झपाटले आहे. बिन लादेन ठार झाला, पण त्याचे फोटो आणि व्हीडिओ पाहण्यासाठी "नेटिझन्स'ची अजूनही धडपड चालू आहे. परंतु, "सोशल नेटवर्किंग साईट' किंवा "ई-मेल'द्वारे अशी संधी कोणी उपलब्ध करून दिल्यास, त्या मोहात कोणीही पडू नये, असा गंभीर इशारा अमेरिकेच्या "फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'ने (एफबीआय) दिला आहे.
पुढे वाचा »या अगोदर आपण पुरेसा मजकूर का महत्वाचा आणि शिर्षक या बद्दल वाचलं. या भागात मजकूर काय लिहावा याबद्दल वाचणार आहोत. हा भाग बराचसा छापील छोट्या जाहिरातींनाही लागू पडतो.
पुढे वाचा »सुरुवातीला मेनू आला. जरा विचित्र जाड कागदावर "छापील" मेनू होता. आम्ही "10 course Dinner" मागितलं. मग वेटरने सांगितलं तो मेनू एका ब्रेडवर छापला होता. म्हणजे मेनू खाऊन तुमच्या जेवणाची सुरुवात करायची.
पुढे वाचा »जवळजवळ दोन पिढ्यानी अभ्यासलेल्या अशा काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व जुन्या कविंना हा मानाचा मुजरा...!!
- हरवलेल्या क्षणांची, फिरुन पुन्हा साठवण!
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use