बातम्या

1

धडधडती ज्वाला | Maayboli

http://kanokani.maayboli.com

हे माझ्या नव्या कादम्बरीचे नाव आहे भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीच्या इतिहासात १८५७ सालचे पर्व असामान्य आणि अदभूत आहे.

पुढे वाचा »
1

पायरसी विरुद्ध अमिरची सात कलमे

http://onlinenews1.lokmat.com

पायरसी सिनेमाची पायरेटेड कॉपी घेणारा, बघणारा माणूस अप्रत्यक्षरीत्या दहशतवादाला आर्थिक बळ देत असतो. कारण, यातून निर्माण होणारा पैसा दहशतवादासाठी वापरला जातो, हे तथ्य वारंवार अधोरेखित झाले

पुढे वाचा »
1

सोप्या वैद्यकीय चाचण्यांवर भारतात संशोधन

http://www.washingtonpost.com

भारतीय जनतेला परवडतील अशा वैद्यकीय चाचण्या तिथेच निर्माण होऊ शकतील. भारतात काही कंपन्या तिथे उपलब्ध असलेला काही माल व काही आयात अशी सांगड घालून बर्‍याचशा चाचण्या कमीतकमी यंत्रणा वापरून कशा करता येईल या दृष्टीने संशोधन करीत आहेत.

पुढे वाचा »
6

अंबानींच्या थाटावर टाटांची टीका

http://maharashtratimes.indiatimes.com

लंडनच्या ‘ द टाइम्स ’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, मुंबईसह देशातील अनेक ठिकाणी २४ तास पाणी आणि वीज मिळत नसताना उद्योगपती मुकेश अंबानी यांनी अँटिलियात (मुंबईतला त्यांचा आलिशान राजवाडा) वीज-पाण्याचा वारेमाप वापर करत उधळपट्टी चालवली आहे. अंबानींनी त्यांच्या घराभोवती राहणा-या सामान्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत

पुढे वाचा »
3

स्वप्न साकारले, भारताने जग जिंकले!

http://maharashtratimes.indiatimes.com

क्रिकेटच्या पंढरीत, लॉर्ड्सवर १९८३ मध्ये घडवलेला इतिहास आज पुन्हा भारतीय क्रिकेटच्या पंढरीत घडला ... मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर गेली २८ वर्ष जपलेले स्वप्न पुन्हा एकदा साकारले. कांगारूंचे गर्वहरण केले, पाकिस्तानविरुद्ध धर्मयुद्ध जिंकले आणि थेट रामायणाशी संबंध जोडत ढोणीच्या सेनेने वानखेडेवर लंकादहन केले.

पुढे वाचा »
4

लाचखोरांना पकडायचंय? डायल करा 8888004455

http://72.78.249.107

लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाने हा मोबाईल नंबर कालपासून कार्यान्वित केला आहे. लाच घेण्याचे व्यवहार कोणतीही भिडभाड न ठेवता उघडपणे जेथे सुरू आहेत असे व्यवहार ते ठिकाण या नंबरवर तात्काळ कळवले तर कारवाई केली जाणार आहे.

पुढे वाचा »
5

शाही भोजनावळींना सरकारी लगाम

http://www.saamana.com

लग्नावेळी भोजनावळीतून अन्नाची होणारी नासाडी रोखण्यासाठी केंद्र सरकार लवकरच खास कायदाच अमलात आणणार आहे ..खरच असा कायदा होईल?

पुढे वाचा »
7

मराठी डॉक्टरचे यशस्वी संशोधन

http://www.saamana.com

बहिरे ऐकणार नाकाने! श्‍वास घेण्याचे एकमेव काम करणारे नाकच आता बहिर्‍यांनाही ऐकण्यासाठी लवकरच कामी येणार आहे. नाकातील विशिष्ट प्रकारच्या पेशी बहिरेपणा दूर करू शकतात असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या या संशोधनात मुख्य भूमिका बजावली ती डॉ. सोनाली पंडित या मराठी डॉक्टरने.

पुढे वाचा »
5

मराठी महाशब्दकोश!

http://maharashtratimes.indiatimes.com

राज्य साहित्य संस्कृती मंडळाने दीड लाख मराठी शब्दांचे दहा खंडांतील शब्दकोश प्रकाशित करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्या प्रकल्पातील चौथ्या खंडाचे प्रकाशन २१ फेब्रुवारीस मुंबईत होणार आहे. आतापर्यंत तीन खंड प्रकाशित झाले असून, त्याद्वारे सुमारे ४५ हजार शब्द मराठी जगासमोर येण्यास मदत झाली आहे.

पुढे वाचा »
3

पेटंटच्या लढाईत महाराष्ट्र मागास

http://maharashtratimes.indiatimes.com

राज्याची ओळख सांगणाऱ्या अनेक गोष्टींचे भौगोलिक उपदर्शन (जिऑग्राफिकल इंडिकेशन - जीआय) मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू असताना, महाराष्ट्र मात्र यात बॅकसीटवरच आहे.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use