कविता

2

नोकरी की टोकरी

http://www.youtube.com

अमेरीकेत स्थलांतर झाल्यनंतर घर आणि नोकरी करण्यात भारतीय स्त्रीला काय परिस्थितीतुन जावे लागते त्याचे वर्णन बे एरीयामधील कवयत्री अर्चना पंडा यांनी नेमक्याशब्दात केले आहे.

पुढे वाचा »
0

माझं एक स्वप्न आहे

http://www.youtube.com

’माझं एक स्वप्न आहे’ मराठी किशोरवयीन मुला-मुलींनी नववर्षाचा संकल्प म्हणून गाण्यासाठी स्फुर्तीदायक गाणे. हे गाणे स्टेजवरही ’परफ़ॉर्म’ करता येईल. नुसते गाऊन किंवा नाचत-गातसुद्धा. बच्चाकंपनीला भेट म्हणूनसुद्धा आपण हे गाणे पाठवू शकता.

पुढे वाचा »
4

नऊ स्वप्नं : अमृता प्रीतम | Maayboli

http://www.maayboli.com

माता तृप्ताचे माध्यमातून अमृता जणू गर्भार अवस्थेतून जाणार्‍या स्त्रीच्या मनीचे बोल बोलते. पोटात दिसामासाने वाढणारा जीव आपल्या हुंकारातून मातेला मूक साद घालत असतो. तिच्या स्वप्नांत, विचारांत, अस्तित्वात व्यापून राहिलेला असतो. ''नौ सपने'' कवितेत त्या स्त्रीची ही अवस्था अमृता सुंदर रीतीने वर्णन करते. त्या कवितेचा हा भावानुवाद :

पुढे वाचा »
1

पाक चे पिओके

http://www.maayboli.com

पाक चे पि.ओ.के, चीन चे अकसाई,
आतातर म्हणे, अरुणाचल आमचा नाही,
येतच आहेत, बंगदेशचे विस्थापित अजुनही।
विचार करुन होते मनाची लाही लाही,
किती सोसणार घाव आता माझी आई,
किती अजुन २६/११, ‘आपले’ म्हणुन सोसायचे।
तंगड्यां वर तंगडे ठेवून अजुन सुद्धा बसायचे?

पुढे वाचा »
6

'माझे विद्यापीठ'विषयी ...

http://maharashtratimes.indiatimes.com

'ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती...' अशा ओळींनी प्रारंभ होणारी नारायण सुर्वे यांची 'माझे विद्यापीठ' ही कविता म्हणजे जणू कवीचे आत्मचरित्रच. विलक्षण गाजलेली ही कविता कशी रचली गेली... तिला कशी प्रसिद्धी मिळाली, हे खुद्द सुर्वे यांच्याच शब्दांत...

पुढे वाचा »
2

सत्याच्या पलीकडले...

http://satyajit-m.blogspot.com

मी असाच लिहित गेलो.. शब्दांशी खेळत गेलो.. काही शब्द रुजून राहीले मनात आणि फ़ुलत गेल्या ह्या कविता.. मायबोलीच्या अंगणात उतरल्या.. रसिक मायबोलीकरांच्या कौतुकाच्या वर्षावाने मोहरल्या माझ्या कविता.. त्याच इथे एकत्रित रित्या मांडल्या आहेत.. तुम्हाला कशा वाटल्या? प्रतिसाद नक्की द्या...

पुढे वाचा »
0

“तो” -मी नटून थटून बाहेर पडले आणि ‘तो’ अचानक आला....

http://arunoday2010.blogspot.com

मी नटून थटून बाहेर पडले आणि ‘तो’ अचानक आला....

पुढे वाचा »
1

माझ्या कविता

http://sites.google.com

माझ्या कविता तुम्हाला वाचायच्या असतील तर इथे भेट द्या http://sites.google.com/site/surmalhar/
झलक इथे देत आहे
असा पाउस पडावा, झिम्मा खेळतील सरी
बळीराजा ही खेळेल, हिरव्या रंगाची पंचमी

असा पाउस पडावा, झरे तुडुंब वाहती
घेती दरीतून उड्या, त्यांची धिटाई केवढी

पुढे वाचा »
1

काऊच्या लाडूची गोष्ट अंगाई गीत

http://www.youtube.com

मी या अंगाई गीतामध्ये काऊ-चिऊची पारंपारिक गोष्ट गुंफली आहे. बारशाला भेट म्हणून देण्यालायक हे अंगाई गीत आहे. मुलं एक-दोन कडव्यांच्या अंगाई गीताने झोपी थोडेचं जातात. तब्बल आठ कडवी आहेत. पण धीर सोडू नका. आठही कडवी गायला तरच मजा येईल.

पुढे वाचा »
1

गुलजारच्या कविता

http://kshiprasuniverse.blogspot.com

कविता आवडणार्‍या व करणारया मायबोलिकरांसाठी एक सुमधूर भेट. शायरेआजम गुलजार यान्च्या कवितेला वाहिलेले एक पान.

पुढे वाचा »





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use