उपक्रम

6

भेट सावली संस्थेच्या मुलांशी!

http://www.maayboli.com

गेले वर्षभर आपण मायबोलीच्या संयुक्ता सुपंथ परिवारातर्फे ह्या ना त्या रूपात पुण्यातील सावली सेवा संस्थेच्या गरजू मुलामुलींना शैक्षणिक मदत करत आहोत. या संस्थेच्या विश्वस्त मृणालिनीताई व संस्थेच्या देखभालीतीलमुलांना भेटायचा माझा योग आला तो मायबोलीकरीण रुनी पॉटर हिच्या पुणे भेटीत!

पुढे वाचा »
3

बियॉन्सेची ''मूव्ह युअर बॉडी'' चित्रफीत

http://www.youtube.com

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा व पॉप सुपरस्टार बियॉन्से यांनी लहान मुलांच्या लठ्ठपणाविषयीच्या ''लेट्स मूव्ह'' चळवळीसाठी ३ मे २०११ रोजी ही ''मूव्ह युअर बॉडी'' म्यूझिक व्हिडियो नाचाच्या व्यायामाला मुलांच्या दिनक्रमाचा एक भाग बनविण्यासाठी लाँच केली.

पुढे वाचा »
19

'संयुक्ता' आणि 'सुपंथ' तर्फे मदतीचे आवाहन (महिला दिन २०११) | Maayboli

http://www.maayboli.com

नमस्कार मायबोलीकर,
८ मार्च ला 'जागतिक महिला दिन' साजरा केला गेला.
मागील वर्षी ह्याच निमित्ताने काही संस्थांना 'सुपंथ' च्या मदतीने आपण देणगी गोळा करुन दिली होती. ह्या वर्षी पुन्हा तोच कार्यक्रम करत आहोत.३० एप्रिल २०११ पर्यंत देणगी गोळा करुन ती २ संस्थांना देण्याची योजना आहे. 'सुपंथ' च्या सदस्यांनी पुन्हा मदत करायची तयारी दर्शवली आहे.

पुढे वाचा »
4

उर्जा स्वावलंबनाचा मार्ग

http://72.78.249.107

भारनियमन, तसेच विजेच्या अनियमित पुरवठ्यावर मात करीत बीड जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने मिनी पवनचक्कीच्या माध्यमातून स्वावलंबनाचा मार्ग शोधला आहे. त्यांनी अवघ्या पाच हजारांत विंड पॉवर फॉर स्कूल ही यंत्रणा विकसित केली आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने ती जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यास मान्यताही मिळाली आहे.

पुढे वाचा »
6

प्रयोगशील सरकारी मराठी शाळा

http://maharashtratimes.indiatimes.com

वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्यावर बारीक लक्ष ठेवून त्याच्या वर्तणुकीचा आणि प्रगतीचा लेखाजोगा ठेवण्यासाठी एका शाळेने चक्क प्रत्येक वर्गात कॅमेरे बसवले आहेत एवढेच नव्हे तर प्रत्येक वर्गात बसवलेल्या साऊंड सिस्टममुळे मुख्याध्यापक बसल्या जागेवरून अख्ख्या शाळेशी संवाद साधू शकतात...

पुढे वाचा »
2

बचतगटाविषयी बरेच काही.

http://www.manogat.com

मला स्वतःला बचतगट आणि त्याचे कामकाज ह्याविषयी उत्सुकता होती." जे का रंजले गांजले : विकेंद्रित बचतगट" ही लिन्क बचतगटांविषयी बरीच माहिती देते.

पुढे वाचा »
3

'ती'च जग, इंटरनेटवरील महिला विश्व

http://www.loksatta.com

'लोकसत्ता' मध्ये 'ती'चं जग हे सदर लिहीणार्‍या 'शर्मिला फडके' यांनी १५ तारखेच्या 'इन्टरनेट महिला विश्व' या लेखात मायबोली आणि 'संयुक्ता' या उपक्रमाचा उल्लेख केला आहे

पुढे वाचा »
9

संयुक्ता-मायबोलीवर स्त्रियांचा ग्रूप

http://www.maayboli.com

मायबोलीवर स्त्रियांचा असा एक ग्रुप असावा आणि त्यांनी एकत्र येऊन काही उपक्रम करावेत अशी कल्पना पूर्वी मायबोली प्रशासनाने मांडली होती. 'संयुक्ता' हा असा ग्रूप मायबोलीवर काही दिवसांपूर्वी सुरु करण्यात आला आहे.

पुढे वाचा »
1

इट कॅन हॅपन इव्हन इन इंडिया…

http://kayvatelte.wordpress.com

काल दुपारी गोदावरी एक्स्प्रेस ने नाशिक ला गेलो होतो. गाडी अगदी लेकुरवाळी. जास्तित जास्त कोच हे अन रिझर्ड. चेअर कार मधे रिझर्वेशन होतं .

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use