मराठी

1

मराठी पॉपकॉर्न आता राणीच्या राज्यात !!!

http://www.marathipopcorn.com

नमस्कार Global मायबोलीकर मित्रांनो ,
देशाबाहेरच्या, खास करून UK मधल्या मराठी आणि अमराठी लोकांसाठी खास आणि निवडक मराठी सिनेमांचे मोठ्या screen वर सादरीकरण करण्याचा !
** Marathi Popcorn हि टीम आता घेऊन येत आहे "Half Ticket" ह्या सिनेमाचा UK wide screening. **
येत्या २१ ऑगस्ट २०१६ ला UK मधील १२ Cineworld थिएटर्स मध्ये Half Ticket सादर होतोय.
like करा, share करा आणि प्रेमाने support करा ...
https://www.facebook.com/marathipopcorn

पुढे वाचा »
1

महाराष्ट्राची हाक ...

http://shabdanchi-kilbil.blogspot.se

मी मागच्या वर्षी एक लेख लिहिला होता.. त्या लेखाचे नाव होते "महाराष्ट्रची हाक" ज्या मध्ये मी अश्या एका तरुणाच्या मनातील कल्लोळ व्यक्त करायचा प्रयत्न केला होता जो कामानिमित्त महाराष्ट्राबाहेर,युरोप मध्ये असतो पण त्याचे हृदय त्याच्या मातीमधेच घुटमळत असते.

पुढे वाचा »
1

मुंजीचा कानमंत्र

http://suhasphanse.blogspot.in

मुंजीमध्ये आपण बटूला भिक्षावळीत ऐपतीप्रमाणे, नात्याप्रमाणे काहीतरी टाकत असालच. त्याचबरोबर मी खाली दिलेला ’मुंजीचा कानमंत्र’ही देऊ शकता.

पुढे वाचा »
1

एकटेपणा व स्वातंत्र्य

http://suhasphanse.blogspot.in

स्वातंत्र्य आणि एकटेपणा म्हंटलं की मला निर्जन बेटावर अडकलेल्या खलाशाची आठवण होते. पण एकटेपणा अनुभवण्यासाठी निर्जन बेटावर जायला नको. लोकांनी वेढलेला माणूससुद्धा एकटा असू शकतो कारण एकटेपण ही मानसिक अवस्था आहे.

पुढे वाचा »
1

मन असेही ...मन तसेही

http://youtu.be

मन असेही ...मन तसेही
गगन सदृश मन अगम्य । गहन सागराशी साम्य ॥१॥
मन खंबीर खडकासमान । मन अस्थीर वाऱ्यासमान ॥२॥
कधी राग द्वेष वैऱ्यासम । कधी करुणा दया बंधुप्रेम ॥३॥
वाऱ्यासम कधी सुसाट । कधी स्तब्ध नाही कलकलाट ॥४॥
संवेदनशील सुर मन । असुर क्रूर अमानुष मन ॥५॥
मन राम पतित पावन ॥ मन बुद्धीभ्रष्ट रावण ॥६॥

पुढे वाचा »
2

सत्यमेव जयते

http://videokavita.wordpress.com

सत्यमेव जयते
भारताच्या त्रिमुर्ती या राजचिन्हाच्या खाली ’सत्यमेव जयते’ हे वाक्य अंकित केले आहे. या संस्कृत वाक्याचा अर्थ सांगितला जातो, ’सत्याचा विजय होतो’ असा. इंग्रजीमध्ये ’टृथ प्रिव्हेल्स’ असा आहे. या संस्कृत वचनात सत्य आणि जय हे दोन शब्द आहेत. सत्य हे नाम आहे आणि जयचा क्रियापद म्हणून उपयोग केलेला आहे.

पुढे वाचा »
6

मराठी विश्वकोश

http://marathivishwakosh.in

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई - संकेतस्थळ

पुढे वाचा »
1

मराठी विश्वकोश वेबसाइटवर

http://maharashtratimes.indiatimes.com

विश्वकोशाचे जनक तर्कतीर्थ यांनी तयार केलेला हा ज्ञानाचा खजिना आता इंटरनेटद्वारे जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचणार आहे . विश्वकोशाच्या पहिल्या खंडापासून विसाव्या खंडापर्यंत सर्व खंड इंटरनेटवर येतील. विश्वकोशाच्या संकेतस्थळाचा पत्ता www.marathivishwakosh.in असून लवकरच ही साइट विश्वकोशाच्या www.vishwakosh.org.in या साइटलाही जोडली जाणार आहे .

पुढे वाचा »
3

माणसे 3, उद्योग 6, उलाढाल 125 कोटी!

http://dattajoshis.blogspot.com

प्रसाद कोकीळ, सुधीर शिरडकर आणि सुनील पाठक या तिघांनी मिळून औरंगाबाद, पुणे आणि पंतनगर यां तीन ठिकाणी मिळून एकूण ६ उद्योग उभारले आहेत. त्यांची ही कथा मराठी तरुणांनी अवश्य जाणून घ्यावी

पुढे वाचा »
3

भाईकाकाज लेटर टू मीरा ...

http://pulabridge.blogspot.com

वरळीला परिसरात असलेल्या आदर्शनगर वसाहतीत वेगवेगळी मातृभाषा असणारी मुलं तिथल्या मैदानावर खेळताना आपापसात ज्या `इंग्लिश' भाषेत बोलत, त्याच भाषेत पु.ल. देशपांडे यांनी श्रीमती सुनीताबाई यांची भाची मीरा ठाकूर हिला ती शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पाठविलेलं आजवरच्या प्रकाशित वाड:मयात नसलेलं हे पत्र!

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use