"ऋतू गझलांचे" या जयंत कुळकर्णी लिखित व आश्विन जावडेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या मराठी गझलांची 'सीडी' खालील ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे.
पुढे वाचा »ऋतू गझलांचे"ही मराठी गझलांची 'सीडी' येथे मिळेल
http://www.manogat.com –
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
ऑनलाईन गझल मुशायरा !
http://www.marathigazal.com –
मराठी गझल डॉट कॉम सहर्ष सादर करत आहे जगातील कदाचित पहिलाच ऑनलाईन गझल मुशायरा!
गेली दोन वर्षे गझल रसिक व गझलकारांनी मराठी गझलेची ही अखंड मैफल येथे चालू ठेवली आहे... या मैफलीमध्ये एक नवा धागा, एक नवा प्रवाह आम्ही सुरू करत आहोत. आपल्या आवडत्या ऑनलाईन गझलकारांच्या गझल नुसत्याच ऑनलाईन वाचण्या ऐवजी, त्या आता आपण त्यांच्याच आवाजात येथे ऐकूही शकाल!
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use