मराठी कथा. ही कथा वाचण्यासाठी व्हिडिओ पहा.
पुढे वाचा »वऱ्हाडी एथ्निक हॉलिडे
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
जागतिक मराठी लेखन उत्सव
आपल्या मनातली गोष्ट सांगून पहावी असं वाटणा-या प्रत्येकासाठी, आयुष्यात एकदा तरी कादंबरी लिहायची आहे असं ठरवणा-यांसाठी.
हा संपूर्ण उत्सव मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातर्फे साजरा केला जातो आहे.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
ज्ञानदेवीचा रसाळ आंग्ल अवतार
ज्ञानेश्वरीची अशी सखोल ओळख नवीन पिढीला करून देण्यासाठी डॉ. प्रभाकर शंकर रहाळकर यांनी ज्ञानेश्वरीचा इंग्लिश अनुवाद केला आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
सचिनला शिव्या घालणा-यांसाठी....
सचिन तेंडुलकरला देव मानणारे जसे कोट्यवधी चाहते आहेत, त्याचप्रमाणे त्याला शिव्या घालणारांचीही नवी जमात जन्माला आलीय... त्यापैकी एकाही टीकेला सचिनने उत्तर दिलेले नाही. परंतु एका चाहत्याने मात्र सचिनसाठी बॅट हातात घेतलीय...
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
पूल | Maayboli
छान लिहिलय हे! सहज भावना! "गेलेले दिवस परत आणावेसे वाटतात, रक्ताच्या नात्यातली माणसं पुन्हा परतावीत, रिकामं झालेलं घर गजबजून जावं, आधी होतं तसं. काळाची पावलं पुढे पडूच नयेत. हे वाटणं जितकं खरं तितकच यातलं काहीही शक्य नाही, तिच्या हातात नाही हे का कळत नव्हतं तिला?"
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
शबद गुरबानी | Maayboli
शबद म्हणजे शीख संप्रदायाच्या धार्मिक ग्रंथांमधील आणि गुरु ग्रंथ साहिबातील पवित्र रचना. त्यात त्यांची सूक्ते/सूत्रे, परिच्छेद किंवा पवित्र ग्रंथांचा काही भाग अंतर्भूत असू शकतो. त्याची भाषालिपी आहे गुरुमुखी. शबदचा दुसरा अर्थ म्हणजे वाहेगुरू किंवा परमेश्वर.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
पानिपत @ २५०
पानिपताची लढाई ही इतरांसाठी इतिहासाच्या पानांतील फक्त एक लढाई असेल, पण मराठी माणसासाठी ती एक भळभळती जखम म्हणून राहिली आहे. १४ जानेवारी १७६१ या दिवशी राष्ट्ररक्षणासाठी एक पिढी महाराष्ट्राने पानिपताच्या वेदीवर समर्पित केली. म्हणूनच ही पुण्यभूमी मराठी मनासाठी केवळ युद्धभूमी राहत नाही तर ते पवित्र समरतीर्थ ठरतं.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
सह्याद्री आणि शिवाजी-संभाजी! - विश्वास पाटील यांचा लेख
शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा पाया मजबूत घातल्यामुळेच ते अनेक वादळांच्या आणि प्रपातांच्या तडाख्यांत टिकून राहिले. शिवाजी आणि संभाजी या पिता-पुत्रांनी सह्यपर्वताचे खङ्ग हाती घेऊन औरंगजेबासारख्या अनेक कळीकाळांना गर्दीस मिळविले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
पानिपताच्या ओल्या जखमा
पानिपताच्या महासंग्रामाला येत्या जानेवारीत अडीचशे वर्षे पूर्ण होत आहेत . शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर ज्याचा ऊर अभिमानाने भरून येत नाही आणि पानिपताचे नाव घेताच ज्याला दु:खाने हुरहूर लागत नाही, तो मराठी मनुष्यच नव्हे! यानिमित्ताने विश्वास पाटील यांनी जागवलेले हे ध्यासपर्व!
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
पुस्तकविश्व ह्या संकेतस्थळावरील दिवाळी अंक
http://www.pustakvishwa.com/diwali2010
पुस्तकविश्व ह्या संकेतस्थळाचा पहिलाच दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use
