स्फूर्ती गीत. हा व्हिडिओ चाल समजण्यापूरता पहा. नंतर स्वत: गायला लागा.
पुढे वाचा »तूं माझ्या हृदयी गे
मराठी प्रेम गीत.
व्हिडिओ फक्त चाल समजण्यासाठी पहा.
गाणं आपल्याला गायचं आहे.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
नोकरी की टोकरी
अमेरीकेत स्थलांतर झाल्यनंतर घर आणि नोकरी करण्यात भारतीय स्त्रीला काय परिस्थितीतुन जावे लागते त्याचे वर्णन बे एरीयामधील कवयत्री अर्चना पंडा यांनी नेमक्याशब्दात केले आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
कविता | Maayboli
वसंत बहार
मन माझे आज उदास का ?
कधी येयील वसंत बहार .....
भ्रष्ट जगात ....नतद्रष्ट जनात या
माणुसकीचा अंकुर फुटेल का ?
हे कृष्णा रामाला घेऊन येशील का ?
महाभारतात या द्रोपदिचे (भारतमातेचे ) वश्रहरण तुला
पहावते का ?
राजा कलमाडी रुपी असंख्य रावण्सेनेचा संहार करण्या
हनुमंताला पाठवशील का ?
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
अस्तित्व | Maayboli
अस्तित्व_ जगातल्या कोणत्याही सजीव किंवा निर्जीव वस्तुला जेव्हा स्वत:च्या अस्तित्वाबद्दल गर्व होतो तेव्हा तिने आपल्यापेक्षा श्रेष्ट वस्तुसोबत स्वत:ची तुलना केल्यास स्वत:बद्दलचा गर्व आपोआप कमी होतो.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
नऊ स्वप्नं : अमृता प्रीतम | Maayboli
माता तृप्ताचे माध्यमातून अमृता जणू गर्भार अवस्थेतून जाणार्या स्त्रीच्या मनीचे बोल बोलते. पोटात दिसामासाने वाढणारा जीव आपल्या हुंकारातून मातेला मूक साद घालत असतो. तिच्या स्वप्नांत, विचारांत, अस्तित्वात व्यापून राहिलेला असतो. ''नौ सपने'' कवितेत त्या स्त्रीची ही अवस्था अमृता सुंदर रीतीने वर्णन करते. त्या कवितेचा हा भावानुवाद :
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
पाक चे पिओके
पाक चे पि.ओ.के, चीन चे अकसाई,
आतातर म्हणे, अरुणाचल आमचा नाही,
येतच आहेत, बंगदेशचे विस्थापित अजुनही।
विचार करुन होते मनाची लाही लाही,
किती सोसणार घाव आता माझी आई,
किती अजुन २६/११, ‘आपले’ म्हणुन सोसायचे।
तंगड्यां वर तंगडे ठेवून अजुन सुद्धा बसायचे?
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
"विवेकदिप-२०१०"
साहित्य रसिकांसाठी एक चांगली पर्वणी म्हणून हा माझा छोटासा प्रयोग म्हणून " विवेकदीप-२०१० " हा दिवाळी अंक यात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कवी ,व लेखकांचे साहित्य तसेच प्रकाशचित्र , स्वर दिवाळीची पर्वणीच तुमच्या साठी आहे . जरूर पहा विवेकदीप-२०१० हा अंक पाहण्यासाठी http://manatla.blogspot.com/ या लिंक वर जा
पुढे वाचा »''सीमोल्लंघन २०१०''
डॉ.राउत यांनी संपादित केलेल्या ऑनलाईन गझल विशेषांकात '' सीमोल्लंघन २०१० "' माबो वरील एक लोकप्रिय गझलकार श्री.गंगाधरजी मुटे यांच्या गझला समाविष्ट आहेत तसेच माझ्याही गझला अंतर्भूत आहेत.
हा अंक इथे वाचता येईल. http://gazalakar.blogspot.com
.
http://72.78.249.107/esakal/20101023/4683465695920189343.htm
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका
छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
..ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा..
http://gangadharmutespoem.blogspot.com/p/vdo.html
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use

