आरोग्य

2

पाठीचं दुखणं वेळीच सांभाळा

http://maharashtratimes.indiatimes.com

रोजच्या धावपळीत अनेकांना पाठीच्या दुखण्याने हैराण केलेलं असतं, असं 'नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ'चा अहवालही सांगतो. या अहवालानुसार दहापैकी आठ जणांना कधी ना कधी पाठदुखीचा त्रास झालेला असतो. अनेकदा हा त्रास अगदी किरकोळ कारणांमुळे सुरु होतो, त्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं...

पुढे वाचा »
1

मानवी शरीरातून प्रवास घडवणारी इमारत!

http://www.youtube.com

मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांचा, त्यांच्या कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव देणारी ही इमारत नेदरलँड्स येथे आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैलीविषयी माहिती, खेळ इ.चा समावेश आहे. अनुभवून पाहण्याची गोष्ट!

पुढे वाचा »
6

घोरासुराचं आख्यान की काळसर्पाचा विळखा? | Maayboli

http://www.maayboli.com

असं वाटतं झोप झाल्यावर?? की मी अजून स्वप्नात आहे !!?>

२० ऑक्टोबर २०११ ची सकाळ मी कधीही विसरू शकणार नाही.

पुढे वाचा »
3

फार्माश्युटिकल मधील ओपन सोर्स

http://www.thesynapticleap.org

अनेक असाध्य पण तिसर्‍या जगातील, फार पैसे नसणार्‍या लोकांना होणार्या आजारांवर उपाय म्हणुन वर्ल्ड हेल्थ ऑर्ग. ने हे संकेतस्थळ आणि उपक्रम सुरु केला आहे. आपल्या ज्ञानाचा वापर करुन लाखो लोकांचे जीव वाचवणे कुणालाहि शक्य आहे!

पुढे वाचा »
2

होऊ थोडे औषध साक्षर!

http://maharashtratimes.indiatimes.com

औषधविषयक 'कॅज्युअल अॅटिट्यूड,' गैरसमजुती वा अज्ञान आणि औषधांबाबतची 'धर-सोड' वृत्ती आपल्याला समाजात दिसते.औषधांचा कमी वापर, अतिवापर वा चुकीचा वापर समाजात सर्रास आढळतो. याचे परिणाम आजार अधिक बळावण्यात, औषधांचे तीव्र दुष्परिणाम होण्यात होऊ शकतात.

पुढे वाचा »
3

जीवनसत्त्वांच्या अतिरेकाचा धोका

http://www.esakal.com

आपला आहार संतुलित आणि परिपूर्ण असल्याखेरीज प्रकृती निरामय राहणार नाही हे सर्व-विद्‌ आहे. उष्मांक, आवश्‍यक अमायनो आम्ले, ओमेगा-३, मेदाम्ले, आवश्‍यक इतर मेदाम्ले, जीवनसत्त्वे, क्षार, पाणी, चोथा आणि तृप्ती आहारातून मिळणे आवश्‍यक असते.

पुढे वाचा »
2
2

गुटखा हानीकारक खाद्यपदार्थ नाही ????

http://72.78.249.107

शाळकरी मुलांपासून प्रौढ व्यक्तींपर्यंत अनेकांना दुर्धर आजारांच्या विळख्यात घेणारा गुटखा हानीकारक खाद्यपदार्थांमध्ये येत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

पुढे वाचा »
2

आंतरिक शक्तीचा शोध | Maayboli

http://www.maayboli.com

आंतरिक शक्तीचा शोध - नरेंद्र गोळे

पुढे वाचा »
6

स्वाइन फ्लू वास्तव आणि भीती

http://loksatta.com

दरवर्षी जागतिक स्तरावर तीन ते पाच लाख लोक अशा फ्लूशी संबंधित असणाऱ्या आजाराने दगावतात..जनतेला या ‘फ्लूसारखा फ्लू’ असणाऱ्या तापाने अक्षरश: भेदरवून टाकले आहे.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use