दादोजी कोंडदेव संबंधित वादावरील दुसरी बाजु मांडणारा एक ब्लॉग. यात पुरावे दिसले नाहीत पण दादोजी कोंडदेव यांना विरोध करणार्यांची काही मते आढळली.
(माहिती स्तोत्रः http://kanokani.maayboli.com/node/772 वरील प्रतिक्रिया )
दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु असल्याचे पुरावे नाहीत
दादोजी शिवरायांचे गुरुच...
दादोजी शिवरायांचे गुरुच...बलकवडेंचा युक्तिवाद जसाच्या तसा
पुढे वाचा »'मराठ्यांनो अन् ब्राह्मणांनो, जरा सबुरीनेच घ्या!'
खरे म्हणजे झोटिंग आणि मुंज्यांचा नाद सोडून राजकारणाबाहेर असलेल्या संवेदनशील मराठ्या-ब्राह्माणांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. त्यातून मार्ग निघू शकतो. भारत पाकिस्तानशीही बोलतो तर मराठ्यांना ब्राह्माणांशी बोलायला काय हरकत आहे? सगळ्याच ब्राह्माणांना आणि सगळ्याच मराठ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे समाजस्वास्थ्याचे लक्षण नाही.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
अखेर कमाई - कुसुमाग्रज
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरुन मराठा संघटनांनी राजकारण पेटविल्याने शिवाजी महाराज नक्की कुणाचे, असा प्रश्न उभा राहिला आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनीच त्याचे उत्तर ’अखेर कमाई’ या कवितेतून दिले आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
पुन्हा शिवाजी राजे माझ्या नजरेतुन..
या चित्रपटाचा रिव्ह्य़ु इतक्या ठिकाणी आलेला आहे की सगळी कडे गुडी गुडी लिहिल्या गेलंय. तरी पण माझ्या दृष्टीतुन हा चित्रपट कसा वाटलां? ह्याचा उहापोह केलाय इथे.
पुढे वाचा »
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use