माहिती

1

संदीप खरे आता मोबाईल अॅपद्वारे तुमच्या भेटीला !!

https://www.facebook.com

त्या app चे नाव आहे " Sandeep Khare's World " खालील लिंक्स वापरून तुम्हाला हे अ‍ॅप आपल्या फोनवर फ्री डाऊनलोड करून घेता येईल.
• iTunes link -
https://itunes.apple.com/us/app/sandeep-khares-world/id1086860213?ls=1&mt=8

• Google Play store -
https://play.google.com/store/apps/details?id=com.innomobilesystems.skworld

पुढे वाचा »
2

पाठीचं दुखणं वेळीच सांभाळा

http://maharashtratimes.indiatimes.com

रोजच्या धावपळीत अनेकांना पाठीच्या दुखण्याने हैराण केलेलं असतं, असं 'नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ'चा अहवालही सांगतो. या अहवालानुसार दहापैकी आठ जणांना कधी ना कधी पाठदुखीचा त्रास झालेला असतो. अनेकदा हा त्रास अगदी किरकोळ कारणांमुळे सुरु होतो, त्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं...

पुढे वाचा »
2

पर्यावरणाचा र्‍हास जगासमोर आणणारी काही भेदक छायाचित्रं

http://www.scientificamerican.com

पर्यावरणाचा र्‍हास जगासमोर आणनारी काही भेदक छायाचित्रं...

पुढे वाचा »
2

मध्य रेल्वे सूचना

http://www.cr.indianrailways.gov.in

मध्य रेल्वे वेळोवेळी नवीन गाड्या ,वेळेतील बदल ,मुंबई लोकल मेगाब्लॉक जाहीर करते त्याची माहिती येथे मिळते .

पुढे वाचा »
3

मतदार यादीमध्ये माझे नाव आहे का ?

http://103.23.150.75

आगामि लोकसभा निवडणूक मतदार याद्या जानेवारी २०१४ मध्ये छापण्यात येणार आहेत .ज्या मतदारांचे फोटो असतील त्यांनाच मतदान करता येईल .यादीमध्ये नाव तपासण्यासाठी येथे पाहा .

पुढे वाचा »
2

पुणे बस

http://ptransit.googlecode.com

पुण्यात उपयोगी बस रुट

पुढे वाचा »
2

मराठीत संकलन शिकण्याची संधी | Maayboli

http://www.maayboli.com

नमस्कार मित्रांनो,
मराठी भाषेतून मराठी तरुणांना, विद्यार्थी मित्रांना संकलन शिकता यावे या करिताचा हा प्रयत्न. http://www.youtube.com/watch?v=xV464zNbMjY
यू-ट्यूब वर "Premiere Pro In Marathi" असे शोधल्यास तुम्हाला विडियो पाहायला मिळतील.

पुढे वाचा »
0

महाराष्ट्र मंडळ जर्मनी | Maayboli

http://www.maayboli.com

नम्स्कार, क्लोन/Koln() city च्या आसपास आहे का कोनि??
मी हि नविन आहे माबो ला...

पुढे वाचा »
1

ऐच्छिक अर्हता परिक्षा इ. १० वी साठी

http://ssc2pg.com

सि बि एस ई मंडळाने इ. १० वी च्या विद्यार्थ्यां कडून ऐच्छिक अर्हता परिक्षेसाठी अर्ज मागवले आहेत. एप्रिल २०१३ मध्ये होणार्‍या परिक्षेसाठी नोव्हे. ३०, २०१२ पर्यंत अर्ज करायचे आहेत. पुढील स्पर्धात्मक परिक्षेसाठी याची मदत होऊ शकते.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use