भारत

0

macro photography (texture-and-pattern)

http://pareshkale.blogspot.in

These are some of the images of textures and patterns I have taken on a brick making site, near Vangani village.Captions are enough to explain the images. If required please post your questions in comment, I will happy to reply!

पुढे वाचा »
1

मेरी कोम, भात आणि भाज्या

http://maharashtratimes.indiatimes.com

ऑलिम्पिकसाठी स्वप्न बघताना भारतीय खेळाडू आहार मात्र प्राचीन काळातला घेतात . मेरी कोम ही खेळाडू म्हणून घडत होती तेव्हा पाच वर्षं ती फक्त दुपारी आणि रात्री जेवायची . जेवणही काय , तर भाज्या आणि भात . कुठलाही पूरक आहार नाही , अंडी नाहीत ... रेशमी आर . दासगुप्ता यांनी ' इकॉनॉमिक टाइम्स ' मधील लेखातून उलगडलेलं हे भारतीय वास्तव

पुढे वाचा »
6

अंबानींच्या थाटावर टाटांची टीका

http://maharashtratimes.indiatimes.com

लंडनच्या ‘ द टाइम्स ’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, मुंबईसह देशातील अनेक ठिकाणी २४ तास पाणी आणि वीज मिळत नसताना उद्योगपती मुकेश अंबानी यांनी अँटिलियात (मुंबईतला त्यांचा आलिशान राजवाडा) वीज-पाण्याचा वारेमाप वापर करत उधळपट्टी चालवली आहे. अंबानींनी त्यांच्या घराभोवती राहणा-या सामान्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत

पुढे वाचा »
2

राष्ट्रकुल ‘खरं’ असं होतं? ( मटा ऑनलाइन )

http://maharashtratimes.indiatimes.com

राष्ट्रकुलच्या नावे झालेली बोंब आज समारोपाच्या झगमगटात विरली आहे. त्यातल्या लहानसहान त्रुटींचा एवढा ‘ शिमगा ’ का झाला ? या भव्यदिव्य स्पर्धेचे समालोचन करण्याची संधी मिळालेल्या पंकज आठवले यांना मात्र तिथं वेगळंच चित्र दिसलं. त्यांनी थेट मैदानातून अनुभवलेले हे ‘ खरेखुरे ’ राष्ट्रकुल!

पुढे वाचा »
0

मुंबईत जागतिक दर्जाचे इनोव्हेशन पार्क

http://maharashtratimes.indiatimes.com

फ्रान्समधील सोफिया अॅन्टीपोलिस येथील जागतिक दर्जाच्या शास्त्रीय संशोधन आणि विकास या इनोव्हेशन पार्कच्या धतीर्वर मुंबईलगत तशाच दर्जाचे इनोव्हेशन पार्क उभारण्यात येणार आहे.

पुढे वाचा »
0

भारतीय शेतकरी कसणार आफ्रिकन जमीन

http://maharashtratimes.indiatimes.com

क्रिकेटपाठोपाठ फुटबॉल वर्ल्डकपही आफ्रिकेच्या भूमीवर झाल्यानंतर आफ्रिकेत अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. आता तर आफ्रिकेतील शेतकी व
िभागात भारतीय शेतक-यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.

पुढे वाचा »
3

सायना नेहवालला खेल रत्न पुरस्कार

http://maharashtratimes.indiatimes.com

आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटनमध्ये नवनवे पराक्रम करत असलेल्या सायना नेहवालला राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. राजीव गांधी खेल रत्न हा क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरचा सर्वोच्च पुरस्कार आहे.

भारतासाठी आणखी चांगली कामगिरी करत राहणे मला आवडेल, असे ती म्हणाली.

पुढे वाचा »
5

रुपयाची नवी ओळख

http://maharashtratimes.indiatimes.com

भारतीय रुपया या चलनाला आता नवी ओळख मिळाली आहे . लवकरच आपल्या रुपयासाठी नवे चिन्ह वापरण्यास सुरुवात होणार आहे .हे चिन्ह ‘ तिरंगा ध्वज ’ या झेंड्याच्या रचनेसारखेच भासते. शिवाय र या अक्षरावरची आडवी समतोल असणारी जाड रेषा ही भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असली तरी समतोल आणि उत्तम स्थितीत असल्याचे दर्शवते

पुढे वाचा »
5

ऐतिहासिक उडीची शताब्दी!

http://maharashtratimes.indiatimes.com

ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरामध्ये बोटीतून उडी घेतली, त्या ऐतिहासिक घटनेला आज १०० वर्षं पूर्ण होत आहेत.

पुढे वाचा »
3

चीनमध्ये महात्मा गांधी

http://maharashtratimes.indiatimes.com

हाँगकाँगमधल्या होंडा कंपनीतील कामगारांनी महात्मा गांधी यांचा आदर्श समोर ठेवून संघर्ष सुरू केला आहे.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use