कॉश्च्यूम डिझायनिंग आणि फॅशन डिझायनिंग मधला फरक स्पष्ट करणारा हा एक निबंध. इंटरेस्ट असलेल्यांनी जरूर वाचावा.
पुढे वाचा »कॉश्च्यूम डिझायनिंग आणि फॅशन डिझायनिंग मधला फरक
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
मुंबई फ्लॅश मॉब
मुंबई फ्लॅश मॉब
200 ordinary Mumbaikars (aged 4-60) come together one busy Sunday evening for the pure joy of dancing.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
विश्वास नांगरे पाटीलः आयपीएस अधिकारी यांचं स्फूर्तिदायक भाषण
विश्वास नांगरे पाटीलः मराठी आयपीएस अधिकारी यांचं स्फूर्तिदायक भाषण
पुढे वाचा »माझं एक स्वप्न आहे
’माझं एक स्वप्न आहे’ मराठी किशोरवयीन मुला-मुलींनी नववर्षाचा संकल्प म्हणून गाण्यासाठी स्फुर्तीदायक गाणे. हे गाणे स्टेजवरही ’परफ़ॉर्म’ करता येईल. नुसते गाऊन किंवा नाचत-गातसुद्धा. बच्चाकंपनीला भेट म्हणूनसुद्धा आपण हे गाणे पाठवू शकता.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
सारे जहांमें भारत खुशहाल देश हो
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
आमिरखान चे मराठीतुन केलेले भाषण
सुप्रसिद्ध अभिनेता आमिरखान याने स्टार माझा सन्मान सोहळ्यात केलेले मराठी भाषण.
उच्चार चमत्कारीक आहेत पण प्रयत्न स्त्युत्य आहे. आमिरकडुन अनेकजण प्रेरणा घेतील ही अपेक्षा
पं. रविशंकर यांचे ९० व्या वर्षी केलेले वाद्यवादन
पं रविशंकर यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पं. रविशंकर आणि त्यांची कन्या अनुष्का शंकर यांनी केलेले वाद्यवादन
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
'कान'मध्ये बांगड्या
अमेरिकेतला एमबीएचा चांगला जॉब सोडून केदार जपे फिल्म मेकिंगसाठी भारतात आला. शेतक - यांच्या आत्महत्येच्य
ा बातम्यांनी तो हादरला आणि यावर त्याने 'बांगड्या' ही शॉर्टफिल्म बनवली. त्याची दखल थेट कान फिल्म फेस्टिव्हलने घेतलीय.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
८३ व्या मराठी साहित्य संमेलनाचे थेट प्रक्षेपण, पुणे २०१०
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
आमचे जीवन म्हणजे जीव न | Maayboli
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use





