नमस्कार मायबोलीकर,
८ मार्च ला 'जागतिक महिला दिन' साजरा केला गेला.
मागील वर्षी ह्याच निमित्ताने काही संस्थांना 'सुपंथ' च्या मदतीने आपण देणगी गोळा करुन दिली होती. ह्या वर्षी पुन्हा तोच कार्यक्रम करत आहोत.३० एप्रिल २०११ पर्यंत देणगी गोळा करुन ती २ संस्थांना देण्याची योजना आहे. 'सुपंथ' च्या सदस्यांनी पुन्हा मदत करायची तयारी दर्शवली आहे.
'संयुक्ता' आणि 'सुपंथ' तर्फे मदतीचे आवाहन (महिला दिन २०११) | Maayboli
मायबोली गणेशोत्सव २०१०
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
सत्याच्या पलीकडले...
मी असाच लिहित गेलो.. शब्दांशी खेळत गेलो.. काही शब्द रुजून राहीले मनात आणि फ़ुलत गेल्या ह्या कविता.. मायबोलीच्या अंगणात उतरल्या.. रसिक मायबोलीकरांच्या कौतुकाच्या वर्षावाने मोहरल्या माझ्या कविता.. त्याच इथे एकत्रित रित्या मांडल्या आहेत.. तुम्हाला कशा वाटल्या? प्रतिसाद नक्की द्या...
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
महाराष्ट्र विधिमंडळात अनावश्यक त्रिभाषासूत्राची स्थापना? | Maayboli
राज्यघटनेप्रमाणे कुठल्याही राज्यात राज्यभाषा हीच सर्वोच्च आहे आणि राज्यशासनाला संज्ञापनासाठी त्रिभाषासूत्र आवश्यकच नाही. तरीही विधिमंडळाच्या व्यवहारासाठी विनाकारण स्वतःवर त्रिभाषासूत्र लादून घेणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असावे. विधिमंडळात तसा अधिनियम करून महाराष्ट्राने आपल्याच पायांवर कुर्हाडच मारून घेतली आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
मराठी जनतेचीची सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका | Maayboli
मराठीजनांनी एकत्रितपणे तयार केलेली राज्याच्या सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका म्हणजे सामान्य मराठी जनतेने शासनाला सादर केलेले जनतेचे मागणीपत्र नव्हे तर जनतेचे आदेशपत्र आहे. हा सामान्य माणसाचा सांस्कृतिक जाहीरनामा आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
जनतेची राज्याच्या सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका | Maayboli
खरं म्हणजे मराठीजनांनी एकत्रितपणे तयार केलेली राज्याच्या सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका म्हणजे सामान्य मराठी जनतेने शासनाला सादर केलेले जनतेचे मागणीपत्र नव्हे तर जनतेचे आदेशपत्र आहे. हा सामान्य माणसाचा सांस्कृतिक जाहीरनामा आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
तेलुगूमधील सहीविणा पगारवाढ रोखली | Maayboli
लोकसत्तेत ’एकच अमोघ उपाय – मराठी+एकजूट’ या लेखात केलेल्या आवाहनाला मराठीप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. पत्राद्वारे व ई-मेलद्वारे अनेक मराठी+एकजुटीचे पाईक आपली विविध मते, अनुभव मांडले आहेत व सूचनाही कळवीत आहेत. त्यापैकीच एक सुरस पत्र ’मराठी+एकजूट’ उपक्रमाने आमच्याकडे प्रसिद्धीस पाठवले, ते सोबत टाचले आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
मराठी भाषा दिवस : २७ फेब्रूवारी २०१०
नमस्कार!! मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून 'संयुक्ता' सादर करत आहे विशेष उपक्रम!!
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
सर्वप्रथम मातृभाषेत शिकणे हीच सर्वोत्तम पद्धत
“Faced with half-empty classrooms in government schools, some state governments plan to introduce English from Class 1 to win back students. That would be a serious error.” श्री० अंकलेसरिया स्वामीनाथन अय्यर यांनी भारतातील राज्यशासनांस इशारा दिला आहे.
http://amrutmanthan.wordpress.com/2010/02/10/सर्वप्रथम-मातृभाषेत-शिकण/
क०लो०अ०
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
एकच अमोघ उपाय - मराठी एकजूट !! (लोकसत्ता, २० डिसेंबर २००९) | Maayboli
भाषाप्रेम व राष्ट्रप्रेम या भावना परस्परविरोधी (contradictory) किंवा परस्पर-व्यतिरेकी (mutually exclusive) मुळीच नाहीत.मी माझ्या आईच्या पोटी ज्या क्षणी जन्म घेतला, त्याच क्षणी आणि त्याच घटनेमुळे, मी माझ्या आजीचा (आईच्या आईचा) नातूसुद्धा ठरलो. ही दोन्ही नाती मी एका वेळीच स्वीकारतो आणि दोन्ही नात्यांचा मला सारखाच अभिमान वाटतो.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use