अनुभव

5

Molecular Gastronomy चा माझा पहिला अनुभव | Maayboli

http://www.maayboli.com

सुरुवातीला मेनू आला. जरा विचित्र जाड कागदावर "छापील" मेनू होता. आम्ही "10 course Dinner" मागितलं. मग वेटरने सांगितलं तो मेनू एका ब्रेडवर छापला होता. म्हणजे मेनू खाऊन तुमच्या जेवणाची सुरुवात करायची.

पुढे वाचा »
9

वजन कसे कमी केले - एक स्वानुभव ! | Maayboli

http://www.maayboli.com

या वर्षीच्या २६ जानेवारीला मनाशी पक्क ठरवलं की काही करुन वजन कमी करायचं. या अनुभवातून अजून काही जणांना वजन उतरवायला मदत झाली तर खूप बरं वाटेल.
इतरांनीही आपापले अनुभव, माहिती शेअर करावी. म्हणजे ज्यांना वजन कमी करायची इच्छा आहे त्यांना अजूनही चांगल्या टीप्स मिळतील.

पुढे वाचा »
5

The Difficulty of Being Married to an Indian: Diary of a white indian housewife

http://www.whiteindianhousewife.com

मूळ इंग्रजी लेखः एका मूळ अभारतीय असलेल्या पण आता भारतात राहणार्‍या पत्नीच्या नजरेतून भारतातली राहणी, संस्कृती, अनुभव

पुढे वाचा »
5

भागीमारी - एका पुरातत्वीय उत्खननाची अनुभवगाथा | Maayboli

http://www.maayboli.com

भागीमारी हे नाव आठवले तरी ते सावनेर तालुका (जि. नागपूर) येथील छोटेसे गाव डोळ्यांसमोर उभे ठाकते. जवळपास सोळा-सतरा वर्षांपूर्वी ह्या गावाशी आणि तेथील परिसराशी एका पुरातत्वीय उत्खननाच्या निमित्ताने संबंध आला आणि एक वेगळाच अनुभव माझ्या पदरी पडला.

पुढे वाचा »
10

मायबोलीची ओळख व अनुभव

http://www.maayboli.com

इथे तुम्ही तुमची मायबोली ह्या साइटशी ओळख कशी झाली , तिथे आलेले अनुभव हरकत नसेल तर शेअर करु शकता

पुढे वाचा »





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use