पाक चे पि.ओ.के, चीन चे अकसाई,
आतातर म्हणे, अरुणाचल आमचा नाही,
येतच आहेत, बंगदेशचे विस्थापित अजुनही।
विचार करुन होते मनाची लाही लाही,
किती सोसणार घाव आता माझी आई,
किती अजुन २६/११, ‘आपले’ म्हणुन सोसायचे।
तंगड्यां वर तंगडे ठेवून अजुन सुद्धा बसायचे?
पाक चे पिओके
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
लाल किल्ला : पक्ष प्रवक्त्यांची दुनिया
राजकीय पक्षाचा प्रवक्ता हा पक्षाचा सर्वोच्च नेता किंवा नेत्यांच्या कान, डोळे आणि मनाचे प्रतिनिधित्व करत असतो. काही प्रवक्ते आणि त्यांचे पक्ष यांच्या बाबतीत हा समज खरा ठरत असला तरी काहींच्या बाबतीत हा आभासच ठरतो.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
करिष्म्याचे वलय
भारतात लोकशाही असली तरी जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांची भिस्त सर्वोच्च नेता किंवा नेत्यांना लाभलेल्या वलयावर असते. करिष्मा नसलेल्या नेत्यांच्या पक्षांना या उणीवेचा लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये नेहमीच फटका बसतो.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
ऑफ द बिल्डर, बाय द बिल्डर...
महाराष्ट्र हे कार्यकर्त्याचं मोहोळ आहे, असं एकेकाळी महात्मा गांधींनी म्हटलं होतं. दुदैर्वानं आज त्याच महाराष्ट्राचं राजकारण बिल्डर, अंडरवर्ल्ड आणि धनदांडगे यांनी व्यापून टाकलंय.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
'मराठ्यांनो अन् ब्राह्मणांनो, जरा सबुरीनेच घ्या!'
खरे म्हणजे झोटिंग आणि मुंज्यांचा नाद सोडून राजकारणाबाहेर असलेल्या संवेदनशील मराठ्या-ब्राह्माणांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. त्यातून मार्ग निघू शकतो. भारत पाकिस्तानशीही बोलतो तर मराठ्यांना ब्राह्माणांशी बोलायला काय हरकत आहे? सगळ्याच ब्राह्माणांना आणि सगळ्याच मराठ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे समाजस्वास्थ्याचे लक्षण नाही.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
शेतकऱ्यांच्या समस्यांचा आवाज
शरद जोशींसारखा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा विचारवंत, कृतिवंत माझ्यासारख्या ऐन पंचविशीतल्या पोराच्या सत्काराला येतो हे मला भारावून टाकणारं होतं. तेव्हापासून जोशींविषयी एक व्यक्तिगत कृतज्ञतेची भावना नकळत मनात राहिली.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
हा देश कृषीप्रधान कसा? | Maayboli
- सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत.
- अमिताभ बच्चन शतकातील सर्वोत्कृष्ट गायक आहेत.
- रवि शास्त्री क्रिकेटचा प्राण आहे.
- लातुर हे जागतिक दर्जाचे शहर आहे.
मी जर असे म्हणायला लागलो तर ते कुणालाही झेपण्याची शक्यता नाही.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
आइए नेता बनिए : माझा उद्योग. | Maayboli
वडीलांनी माझ्यातल्या गुणवत्तेविषयी निदान करून पुढारी/नेता बनण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले "तू व्यापारी बनेगा ना किसान बनेगा,पुढारी की संतान है तू इस देशका भविष्य बनेगा."
मला त्यांचा सल्ला आवडला आणि घुसलो एकदाचा राजकारणात.चढत्या क्रमाने घवघवित यश मिळत गेले.शिक्षणसंस्था काढल्यात,सहकारी कारखाने काढलेत.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
मंत्रीमंडळ- शॅडो कॅबीनेट | Maayboli
महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हे सरकार पुढे काय करणार? असा प्रश्न पडलेल्या काही मायबोलीकरांसाठी एक कल्पना मांडाविशी वाटते... शॅडो कॅबिनेट अर्थात प्रती मंत्रीमंडळ!
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
अखेर कमाई - कुसुमाग्रज
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरुन मराठा संघटनांनी राजकारण पेटविल्याने शिवाजी महाराज नक्की कुणाचे, असा प्रश्न उभा राहिला आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनीच त्याचे उत्तर ’अखेर कमाई’ या कवितेतून दिले आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use