विवाह सोहळ्याचे वर्णन करणारे गीत. या गीताचा आनंद आपण हे गीत प्रत्यक्ष गाऊन घ्यावा म्हणून व्हिडिओ फ़ॉर्मेटमध्ये हे गीत सादर केले जात आहे. यात मी चाल सुचविणार आहे ती समजली की आपण गायला लागायचं आहे.
पुढे वाचा »श्रावण मासी बहार आणे
आषाढी अमावस्येला दीप-पूजन झाल्यावर श्रावण महिना आणि ओघानेच आलेला वर्षा ऋतू सुरु होतो. नाग पंचमी, रक्षाबंधन करत पोळ्याला श्रावण संपतो. शीत प्रदेशात भयंकर थंडीनंतर आलेला वसंत, ऋतूराजाचा मान मिळवून जातो.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
गणिताचा गुरुमंत्र व्हिडिओ गीत
बाल/किशोर गीत. शाळेतील मुलांच्या मनातील गणिताबद्दलची भिति घालविण्याचा प्रयत्न या गीताद्वारे केला आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
गणिताचा गुरुमंत्र | Maayboli
ब्क्क्ल/किशोर गीत. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मनातली गणिताबद्दलची भिति घालवण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे गीत आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
बाबाऽऽऽऽऽ आहेत मूर्तीमंत त्राता | Maayboli
२१ जून २००९ जागतिक पितृदिन आहे. त्या निमित्तने आदर्श पित्याला समर्पित हे गीत आपल्यापुढे सादर करीत आहे. मी फक्त चाल सुचवितो आहे. तुम्ही गाणं म्हणायचं आहे कारण गीत गायचं असतं, (वाचायचं नसतं.) निराळी चाल लावली तर अती उत्तम.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use



