राज्यघटनेप्रमाणे कुठल्याही राज्यात राज्यभाषा हीच सर्वोच्च आहे आणि राज्यशासनाला संज्ञापनासाठी त्रिभाषासूत्र आवश्यकच नाही. तरीही विधिमंडळाच्या व्यवहारासाठी विनाकारण स्वतःवर त्रिभाषासूत्र लादून घेणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असावे. विधिमंडळात तसा अधिनियम करून महाराष्ट्राने आपल्याच पायांवर कुर्हाडच मारून घेतली आहे.
पुढे वाचा »महाराष्ट्र विधिमंडळात अनावश्यक त्रिभाषासूत्राची स्थापना? | Maayboli
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
मराठी जनतेचीची सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका | Maayboli
मराठीजनांनी एकत्रितपणे तयार केलेली राज्याच्या सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका म्हणजे सामान्य मराठी जनतेने शासनाला सादर केलेले जनतेचे मागणीपत्र नव्हे तर जनतेचे आदेशपत्र आहे. हा सामान्य माणसाचा सांस्कृतिक जाहीरनामा आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
जनतेची राज्याच्या सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका | Maayboli
खरं म्हणजे मराठीजनांनी एकत्रितपणे तयार केलेली राज्याच्या सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका म्हणजे सामान्य मराठी जनतेने शासनाला सादर केलेले जनतेचे मागणीपत्र नव्हे तर जनतेचे आदेशपत्र आहे. हा सामान्य माणसाचा सांस्कृतिक जाहीरनामा आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
चंदीगढमध्ये पंजाबी भाषेला योग्य स्थान मिळण्यासाठी | Maayboli
केंद्रशासित चंदीगढ प्रदेशात चंदीगढमध्ये पंजाबी भाषेला योग्य कायदेशीर स्थान मिळवून देणे, शाळांमध्ये १ली ते १०वीच्या वर्गांत पंजाबी भाषेचे शिक्षण सक्तीचे करणे इत्यादी मागण्यांसाठी पंजाब विधानसभेने एकमताने ठराव केला व त्याच्या अंमलबजावणीसाठी गळ घालण्यासाठी वरीलप्रमाणे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटण्यास गेले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
तेलुगूमधील सहीविणा पगारवाढ रोखली | Maayboli
लोकसत्तेत ’एकच अमोघ उपाय – मराठी+एकजूट’ या लेखात केलेल्या आवाहनाला मराठीप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. पत्राद्वारे व ई-मेलद्वारे अनेक मराठी+एकजुटीचे पाईक आपली विविध मते, अनुभव मांडले आहेत व सूचनाही कळवीत आहेत. त्यापैकीच एक सुरस पत्र ’मराठी+एकजूट’ उपक्रमाने आमच्याकडे प्रसिद्धीस पाठवले, ते सोबत टाचले आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
एकच अमोघ उपाय - मराठी एकजूट !! (लोकसत्ता, २० डिसेंबर २००९) | Maayboli
भाषाप्रेम व राष्ट्रप्रेम या भावना परस्परविरोधी (contradictory) किंवा परस्पर-व्यतिरेकी (mutually exclusive) मुळीच नाहीत.मी माझ्या आईच्या पोटी ज्या क्षणी जन्म घेतला, त्याच क्षणी आणि त्याच घटनेमुळे, मी माझ्या आजीचा (आईच्या आईचा) नातूसुद्धा ठरलो. ही दोन्ही नाती मी एका वेळीच स्वीकारतो आणि दोन्ही नात्यांचा मला सारखाच अभिमान वाटतो.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! | Maayboli
"इतर राज्यभाषांना दिले जाणारे सर्व कायदेशीर अधिकार, मान, महत्त्व आमच्या मराठी भाषेला द्यायलाच पाहिजेत-त्याहून जास्त नको; पण किंचितही कमी नको. हे आमचं म्हणणं अयोग्य, बेकायदेशीर, अनैतिक म्हणता येईल का?"
लोकसत्तेमध्ये १५ नोव्हेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख वाचण्यासाठी खालील दुवा पहा.
http://amrutmanthan.wordpress.com/2009/11/15/हिंदी-ही-राष्ट्रभाषा-एक-च/
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी) | Maayboli
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
मोल्स्वर्थकृत मराठी-इंग्रजी शब्दकोश सीडी आवृत्तीतून उपलब्ध
आजच्या (१५ सप्टेंबर २००९ च्या) म०टा० मध्ये खालील बातमी आली आहे, ती आपल्या माहितीसाठी देत आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थानिक आळशी मराठी माणूस आणि कामसू पाहुणे....
स्थानिक मराठी माणूस परप्रातीयांपेक्षा आळशी आहे यात शंका नाही. ही गोष्ट समर्थनीय नाही. आज जगात प्रगतीसाठी जिद्द, महत्त्वाकांक्षा, परिस्थितीशी जमवून घेण्याची वृत्ती हे गुण प्रगतीसाठी अत्यावश्यक आहेत.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use