नाटक

3

नाट्यनिर्माते मोहन वाघ यांचे निधन

http://epaper.esakal.com

नाट्यनिर्माते मोहन वाघ यांचे गुरुवारी दुपारी मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या म्रुतात्म्यास श्रद्धांजली. त्यांच्यामागे पत्नी पद्मश्री व मुली अपर्णा आणि शर्मिला असा परिवार आहे.

पुढे वाचा »
5

'पुलं'च्या नाटकांसाठी परवानगीची गरज नाही

http://72.78.249.124

पु. ल. देशपांडेलिखित सर्व नाटकांच्या प्रयोगासाठी यापुढे कोणाचीही परवानगी घेण्याची आवश्‍यकता राहणार नाही. तसेच "पुलं'च्या पत्नी, ज्येष्ठ लेखिका सुनीताबाई देशपांडे यांनी लिहिलेल्या सहाही पुस्तकांचे व "पुलं'च्या पुस्तकांचे स्वामित्व हक्क (कॉपीराइट) त्यांच्या अंतिम इच्छेनुसार "आयुका' या खगोलविज्ञान संशोधन संस्थेला देण्यात आले आहेत.

पुढे वाचा »
2

रंगकर्मी.कॉम

http://www.maayboli.com

नाटकावरची पहिली संपुर्ण मराठी साईट.
www.rangkarmi.com
जरुर पहा
आपण आपले लिखाण marathinatak@gmail.com येथे पाठवुअ शकता.

पुढे वाचा »
12

श्रीमती लालन सारंग - 'सखाराम बाइंडर', 'बेबी', 'कमला' | Maayboli

http://www.maayboli.com

अफाट! अफाट, चिन्मय!!
लालन यांचं मनोगत वाचून, त्यांच्या प्रयोगांतले विविध प्रयोग वाचून अंगावर काटे आले आणि चिन्मयच्या विवेचन, प्रस्तावनेमुळे थेट अंगावर येणारी ती सारी नाटकं आठवली.

पुढे वाचा »





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use