फॅन्सी पोशाख तयार करवून घेऊन ते भाड्याने देण्याच्या व्यवसाय क्षेत्रात उतरलेल्या श्रीमती प्रेरणाताई जामदार यांनी एक तपाहून अधिक अशा व्यावसायिक कारकीर्दीत आपल्या छंदाला एका यशस्वी व्यवसायात प्रत्यक्ष साकार केले आहे. संयुक्ताच्या 'माझा छंद - माझा व्यवसाय' उपक्रमांतर्गत त्यांच्याशी केलेली ही बातचीत :
पुढे वाचा »रंगबीरंगी दुनिया : पोशाख भाड्याने देण्याचा व्यवसाय
http://www.maayboli.com –
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
इतिहासाचे साक्षीदार
http://maharashtratimes.indiatimes.com –
बाराव्या शतकापासून महाराष्ट्राबद्दलचा अभिमान आणि अस्मिता ज्या ऐतिहसिक वस्तू, वास्तू आणि वस्त्यांशी निगडीत आहे.
ती लोप पावत व जीर्ण होत चालली आहेत. ती जतन व्हावीत म्हणूनच मुंबईच्या गिरीश जाधव या सत्तरीच्या तरूणाने दुर्मिळ शस्त्रास्त्रांचा संग्रह केला आहे.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
मातीचे प्रयोग - ३
http://www.maayboli.com –
रूनी या मायबोलीकरणीने केलेली पॉटरी. तिने तिचा पॉटरीचा प्रवास लिहिलाय रंगीबेरंगीवर ... वाचा आणि पहा
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
रेशमाच्या रेघांनी
http://reshamaachyaa-reghaani.blogspot.com –
वीणकामातील वेगवेगळ्या टाक्यांबद्दल सचित्र माहिती खूप सोप्या भाषेत सांगणारा एक ब्लॉग - मिनोती कुंदरगी यांचा.
वीणाकामाची आवड असलेल्यांसाठी अगदी उपयुक्त.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
शिट्टी कशी वाजवायची
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use
