शिक्षण

2

होशयार फाऊंडेशनची ही मुलींच्या शिक्षणासाठीची क्लिप अवश्य पाहा!

http://portal.sliderocket.com

पाकिस्तानात स्वात खोर्‍यात मुलींच्या शिक्षणावर तालिबानी विचारांमुळे बंदी आली. पाकिस्तान व आशियातील मुलींना शिक्षणासाठी मदत करणार्‍या होशयार फाऊंडेशनचा हा अत्यंत प्रभावी स्लाईड शो!जितके लोक हा शो पाहतील तितक्या वेळा शाळेला स्लाइडरॉकेटकडून देणगी मिळत जाईल.
http://portal.sliderocket.com/BBVXH/Hoshyar-Foundation

ही संस्थेची वेबसाईट : http://hoshyar.org/

पुढे वाचा »
2

PC वरच्या एखाद्या सुंदर कवितेला superlike करणाऱ्यातला मी | Maayboli

http://www.maayboli.com

नसण्याचा स्वीकार करत आपल्या जगण्याचा विजय करण्यासाठी भर तारुण्यातील जीवन काळ्या मातीत मळण्यात व उन्हात तळण्यात घालवण्याची वेळ माझ्या वर कधीच आली नव्हती.

पुढे वाचा »
6

भेट सावली संस्थेच्या मुलांशी!

http://www.maayboli.com

गेले वर्षभर आपण मायबोलीच्या संयुक्ता सुपंथ परिवारातर्फे ह्या ना त्या रूपात पुण्यातील सावली सेवा संस्थेच्या गरजू मुलामुलींना शैक्षणिक मदत करत आहोत. या संस्थेच्या विश्वस्त मृणालिनीताई व संस्थेच्या देखभालीतीलमुलांना भेटायचा माझा योग आला तो मायबोलीकरीण रुनी पॉटर हिच्या पुणे भेटीत!

पुढे वाचा »
2

करिअरच्या विदेशी वाटा

http://bit.ly

"ऑस्ट्रेलियन ओन अँड ऑपरेटेड' अर्थात स्थानिक उद्योगांना प्राधान्य देण्याच्या सरकारी योजनेमध्ये याच देशात उत्पादन केंद्रे, प्रक्रिया केंद्रे स्थापन करणे, त्यातुन स्थानिक गरजा भागवून शक्‍य झाल्यास निर्यात करणे ही मोठी गुंतवणूक करण्याच्या पातळीवरील संधी आहे. जहाजबांधणी उद्योगात येथील काही प्रयोग यशस्वी झालेले आहेत.

पुढे वाचा »
1

शिक्षणावरील विषारी हल्ला

http://maharashtratimes.indiatimes.com

राज्यभरातील मराठी शाळांना भेडसावत असलेल्या प्रश्नांवर उहापोह करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित केलेल्या मान्यवरांच्या परिसंवादात भाग घेतलेल्या दोन तज्ज्ञ मान्यवरांचे विचारप्रवर्तक लेख...

पुढे वाचा »
2

पोलिसांची कोंडी फुटणार?

http://maharashtratimes.indiatimes.com

शिक्षणाच्या बाबतीत पोलिसांची होणारी कोंडी फोडण्याचं काम महाराष्ट्र पोलिस अकादमी आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने गेल्याच आठवड्यात केलेल्या सामंजस्य करारने होणार आहे...

पुढे वाचा »
2

अदभूत विज्ञाननगरी

http://www.loksatta.com

गुजरातमधील विद्यार्थ्यांना विज्ञानशिक्षण आणि संशोधनात रस निर्माण व्हावा यासाठी ही विज्ञाननगरी उभारण्यात आली आहे. २००१ साली सुरू झालेल्या या विज्ञाननगरीचे ‘एज्युटेनमेन्ट’ असे स्वरूप आहे. या विज्ञाननगरीत मजा, मस्ती आणि शिक्षण अशा अनोख्या त्रिमितीचा संगम घडवून आणण्यात आला आहे.

पुढे वाचा »
6

आयआयटीयन्सचा 'एज्यु' फंडा

http://maharashtratimes.indiatimes.com

मुलांना किती वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण देता येईल याची प्रात्यक्षिकं आरोहमध्ये दाखवण्यात येत आहेत. पहिल्या महायुद्धाचा दृश्यरुपातील नकाशा, गमतीतून विज्ञान, मुलांमध्ये असणारे गैरसमज दूर करण्यासाठी करता येण्याजोग्या गोष्टी, चित्रकला, हस्तकला यांच्या माध्यमातून दिलं जाणारं व्यावहारिक ज्ञान....

पुढे वाचा »
2

विज्ञानाधिष्ठित समाजाकडे

http://maharashtratimes.indiatimes.com

एक अर्थाने आताचे जीवन हे विज्ञानाधारित होत आहे. कालांतराने ते विज्ञानमय होणार आहे. शिवाय एकदा विज्ञाननिष्ठ विचार करण्याची सवय अंगवळणी पडली, की जात-धर्म यासारख्या मनुष्यनिर्मित गोष्टींच्या बेड्या गळून पडण्याची प्रक्रिया सुरू होते.

पुढे वाचा »
2

डीम्ड युनिव्हर्सिटीची 'जहागिरी' बंद

http://maharashtratimes.indiatimes.com

भरमसाठ फी, संशयास्पद प्रवेशप्रक्रिया व वादग्रस्त परीक्षापद्धतीमुळे दर्जा हरवलेल्या अभिमत (डीम्ड) विद्यापीठांना केंद सरकारने चाप लावला आहे. देशातील १३ राज्यांतील ४४ विद्यापीठांचा 'अभिमत दर्जा' काढून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use