संकेतस्थळ

संकेतस्थळ, वेबसाईट
2

मनाचं वय नेहमी पंचवीसच असतं

http://www.loksatta.com

पन्नाशीनंतर त्यांनी पहिल्यांदा सायकल चालवली आणि मग सायकलवरून ट्रेकला जाणं हा त्यांचा छंदच झाला. आयुष्याच्या उत्तरार्धात तुफान सुटलेल्या निरुपमा एक्स्प्रेसचं (प्रा. निरुपमा भावे) आत्ताचं आयुष्य म्हणजे एक झंझावात आहे

पुढे वाचा »
1

"लर्न गुजईती फ्रॉम इंग्लिश" माझा ब्लॉग

http://learn-gujarati-from-english.blogspot.com

माझ्या मराठी ब्लॉग्स प्रमाणेच मी इंग्रजीतून गुजराती शिकण्या साठीही ब्लॉग सुरु केला आहे. यातही गुजराती व्याकरण अतिशय बारकाईने शिकवत आहे.भेट देऊन प्रतिक्रिया कळवा. इतरांना या ब्लॉग ला भेट द्यायला सांगा
- कौशिक लेले

पुढे वाचा »
1

"लर्न मराठी फ्रॉम इंग्लीश, हिन्दी ! ऑनलाईन अ‍ॅंड फ्री !!"

http://kaushiklele-learnmarathi.blogspot.com

नमस्कार. मी कौशिक लेले,
मी २ वेबसाईट (ब्लॉग) तयार केल्या आहेत - एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी आणि दुसरा हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी.
http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/ (१२० धडे)
http://learn-marathi-from-hindi-kaushiklele.blogspot.in/ ( ९३ धडे)

पुढे वाचा »
1

सुलभ स्वयंपाक - एक प्रयत्न

http://gayatriskitchen.blogspot.com

पाककला हि माझि आवड आहे.त्यातुनच हा ब्लॉग लिहिण्यास मि सुरुवात केलि.नेहमि चे तसेच विशेष जिन्नस बनविण्याचि पद्धत जमेल तितकि सोपि करण्याचा प्रयत्न केला आहे.तुम्हाला आवडेल अशि अपेक्षा आहे.

तुमचे सल्ले मोलाचे ठरतिल.तसेच वेगवेगळे पदार्थ झरूर सुचवा अणि प्रतिसाद नक्कि द्या :)

पुढे वाचा »
1

काही हाय डायनामीक रेन्ज फोटो

http://pareshkale.blogspot.in

काही हाय डायनामीक रेन्ज फोटो - जन्गल निसर्ग

पुढे वाचा »
1

रंगीबेरंगी फुलान्चे फोटो

http://pareshkale.blogspot.in

COLLECTION OF DRAMATIC FLOWER MACROS WITH D7000

पुढे वाचा »
1

भारतातील घराच्या सतत वाढणार्या किमतींचे रहस्य...!

http://www.commonmaneconomics.com

भारतातील घरांच्या किमती हजारातून लाखात आणि लाखातून कोटीत गेल्या, पण त्या खरया आहेत कि सामान्य माणसाना फसवणाऱ्या बिल्डर आणि राजकारणी आणि बँकांची आपापसातली हातमिळवणी??

पुढे वाचा »
2

इंटरनेटवरचा ‘रिअॅलिटी शो’

http://www.qyuki.com

नवोदितांसाठी सुरू करण्यात आलेल्या या वेबसाइटवर लेख , कथा , चित्र , फोटो , व्हिडीओज अपलोड करता येणार असून त्याचे परीक्षणही केले जाणार आहे. ही कलाकृती सर्वांना पाहण्यासाठी खुली राहील आणि त्यांना दस्तुरखुद्द रेहमान , शेखर कपूर , लेखक चेतन भगत , इम्तियाज अली खान आणि फोटोग्राफर नटराजन अशा मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17515307.cms

पुढे वाचा »





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use