अमेरिका

3

बियॉन्सेची ''मूव्ह युअर बॉडी'' चित्रफीत

http://www.youtube.com

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा व पॉप सुपरस्टार बियॉन्से यांनी लहान मुलांच्या लठ्ठपणाविषयीच्या ''लेट्स मूव्ह'' चळवळीसाठी ३ मे २०११ रोजी ही ''मूव्ह युअर बॉडी'' म्यूझिक व्हिडियो नाचाच्या व्यायामाला मुलांच्या दिनक्रमाचा एक भाग बनविण्यासाठी लाँच केली.

पुढे वाचा »
2

आकाशभरारी...किशोर गोरे (अमेरिका)

http://www.esakal.com

ऑस्ट्रेलियन सरकारची एआयटी शिष्यवृत्ती, नंतर रोटरी फौंडेशन अमेरिकेची 'रोटरी अ‍ॅम्बेसिडोरियल स्कॉलर' ही दुसरी, तर जागतिक बँकेची तिसरी, अशा तीन आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती माझ्यासारख्या एका खेड्यातल्या, सामान्य घरातल्या मुलाला मिळाल्या/मिळविता आल्या.

पुढे वाचा »
0

बप्पी दा का प्यार : अ ट्रिब्युट टु मायकेल जॅक्सन

http://www.youtube.com

मायकेल जॅक्सनला आपली प्रेरणा मानणारे कमी नाहीत.
त्यातलेच एक आपले बॉप्पिदा...
मायकेल जॅक्सनच्या अकाली निधनामुळे सगळ्यांनाच धक्का बसला.
मायकेलवरच्या प्रेमापोटी त्यांनी त्याला वाहिलेली अफाट श्रद्धांजली!
ही एवढी भारी आहे, की मायकेल खरोखर त्या 'थ्रिलर' सारखा बाहेर येईल, आणि बॉप्पीदाना म्हणेल, "अबे खामो--श!!!" :)

पुढे वाचा »
3

मशिदीचे राजकारण

http://maharashtratimes.indiatimes.com

कोडोर्बा समन्वय केंदाचे स्वागत करून दोन्ही समाजांमध्ये एकमेकांविषयी आदर निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला, तरच अमेरिकेला भवितव्य आहे, असे म्हणावे लागेल. या कंेदाच्या उभारणीबाबत व नंतरच्या वापराबाबत ज्या काही शंका मनात आहेत त्यांची तपासणी करणारी यंत्रणा निर्माण झाली, तर फारसा प्रश्न येणार नाही.

पुढे वाचा »
2
3

तुमच्या ब्लॉगचा बॅनर बनवायचा का?

http://pune-marathi-blog.blogspot.com

ब्लॉग बॅनर म्हणजे काय ?
ब्लॉग बॅनर म्हणजे एक फोटो जो तुमच्या ब्लॉगशी कनेक्टेड असतो.
हा बॅनर तुम्ही तुमच्या अथवा इतर कोणाच्याही ब्लॉग वर टाकू शकता.
अर्थात त्या साठी त्या फॊटो मागे छोटा HTML कोड लिहिलेला असतो.

पुढे वाचा »
1

अमेरिकेतील मराठी दिवाळी

http://epaper.prahaar.in

अमेरिकेतल्या एका दिवाळीची गोष्ट, मुंबईच्या प्रहार वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली

पुढे वाचा »
6

आय वॉज देअर!!!!

http://www.maayboli.com

'Yes We Can', 'Obama' घोषणा सुरु झाल्या. त्यानंतर काहीच क्षणात अमेरीकेचे ४४वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबमा चालत येतांना दिसले.

पुढे वाचा »
0

अमेरिकेमध्ये 'यू.एस्. साहित्य परिषद' स्थापणार

http://www.esakal.com

मुंबई; जानेवारी ३, २००९ : अमेरिकेत होत असलेल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अमेरिकेत 'यू.एस्. साहित्य परिषद' स्थापण्यात येणार आहे.

पुढे वाचा »
0

ओबामा वि. मॅक्केन

http://maharashtratimes.indiatimes.com

अमेरिकेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्यांवर ओबामा आणि मॅक्केन काय म्हणतात, याचा आढावा घेतला आहे

पुढे वाचा »





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use