आपण गनिमीकावा केला पण या गनिमीकाव्यापेक्षा सरस गनिमीकावा शेतकरी संघटनेकडे आहे. जर का कोणी असं करायला लागला तर ज्या मिळेल त्या मार्गाने विदर्भातली वीज महाराष्ट्रात जाणार नाही, याची जमेल त्या मार्गाने काळजी घ्या. कोणताही मार्ग वापरा.
पुढे वाचा »प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट-शरद जोशी
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
शेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्यांचे रेलरोको
धान आणि कापसाची निर्यात खुली करा, उसाला पहिली उचल २२०० रू द्या, शेतातील तोडलेली वीज तातडीने जोडून द्या इत्यादी मागण्यांच्या समर्थनार्थ रेल्वेरोको आंदोलन करण्याचे आदेश देताच उपस्थित शेतकरी रेल्वे स्थानकाकडे धावले आणि सुमारे तीन तास रेल्वे अडवून धरली. शेतकरी रेल्वे रूळावर ठीय्या मांडून बसले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
शेतीमालाचा उत्पादन खर्च आणि बोलघेवडे तज्ज्ञ.
कृषी विद्यापिठांत एखाद्या पिकाचा उत्पादन खर्च काय येतो हे शास्त्रियरित्या का शिकवत नाहीत?
कृषी विद्यापीठे, राजकारणी, शेतकीतज्ज्ञ, मान्यवर अर्थतज्ज्ञ, बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत ही मंडळी निव्वळ शेतकयांना फ़ुकटचे सल्ले देऊन नुसती मुक्ताफळे उधळण्याऐवजी प्रयोग शेती का सुरु करित नाहीत.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
हा देश कृषीप्रधान कसा? | Maayboli
- सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत.
- अमिताभ बच्चन शतकातील सर्वोत्कृष्ट गायक आहेत.
- रवि शास्त्री क्रिकेटचा प्राण आहे.
- लातुर हे जागतिक दर्जाचे शहर आहे.
मी जर असे म्हणायला लागलो तर ते कुणालाही झेपण्याची शक्यता नाही.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
सहज करता येण्याजोगे शेती-उद्योग. | Maayboli
बदलत्या काळानुसार शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लागला आहे.
नत्र,स्फ़ुरद,पालाश या मुख्य खतांसोबतच सुक्ष्मखतांचा (Micro nutrient fertilizers) वापर वाढला आहे.
सुक्ष्मखतांची (Micro nutrient fertilizers) निर्मीती किंवा प्रक्रिया-पॆकिंग करून विपनन करणे हा
उद्योग/व्यवसाय म्हणुन अत्यंत चांगला पर्याय ठरू शकतो.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
आइए नेता बनिए : माझा उद्योग. | Maayboli
वडीलांनी माझ्यातल्या गुणवत्तेविषयी निदान करून पुढारी/नेता बनण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले "तू व्यापारी बनेगा ना किसान बनेगा,पुढारी की संतान है तू इस देशका भविष्य बनेगा."
मला त्यांचा सल्ला आवडला आणि घुसलो एकदाचा राजकारणात.चढत्या क्रमाने घवघवित यश मिळत गेले.शिक्षणसंस्था काढल्यात,सहकारी कारखाने काढलेत.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
गुणसूत्रांची अदलाबदल आणि जेनेटिकली मॉडिफिकेशन | Maayboli
गुणसूत्रांची अदलाबदल आणि जेनेटिकली मॉडिफिकेशनभारतीय बाजारपेठेत "वांग्या"च्या गुणसूत्रांत अनैसर्गिक बदल केलेली वांगी विक्री करण्याचा परवाना द्यावा अथवा नाही याबद्दल यानिमित्ताने बराच विचारविनिमय,चर्चा आणि उहापोह झाला आणि अशा परवान्यास केंद्रिय शासनाने तात्पुरती स्थगिती दिल्याने आता ही चर्चा बराच काळ चालेल.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन | Maayboli
प्रश्नांची उकल करणे खरेच कठीन असते ?.
ज्याला उत्तर नाही असा प्रश्न असु शकतो ?
'आधी कोंबडी की आधी अंडी' या प्रश्नाचेच बघा.
विचार करता करता थोडा शास्त्रिय आधार घेतला की निर्विवाद आणि बिनतोड उत्तर मिळुन जाते.कळुन चुकते की पृथ्वीतलावर आधी अंडीचे आगमन झाले नंतर अंडीपासुन कोंबडी जन्माला आली.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
बटाटे अमर रहे ! आणि शेतकरी पात्रता निकष. | Maayboli
मानसिक गरजा :-
१) बिपीचा आजार नकोच.नाहीतर शेतीत पहिल्याच वर्षी जर घाटा-तोटा आला तर लगेच " रघुपती राघव राजाराम" हे गित घरसामोर वाजंत्री वाजविण्याची शक्यता.राम नाम सत्य है...
२) हाजीहाजी करण्याची सवय हवी.कारण इथे पुढार्यावाचुन बरीच कामे अडतात.आर्थिक पाठबळ नसल्याने जागोजागी हाजीहाजी केल्यावाचुन गत्यंतर नसते.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
जिरायती कापसाचा उत्पादन खर्च | Maayboli
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क .....१,३७,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत.....०,९०,००० = ००
ह) शुद्ध तोटा................... ०,४७,००० = ००
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use