टिनएजर

1

भाग १२ - तरुण मनांची स्पंदनं - लोकसत्ता - ओ डय़ू..ड!

http://loksatta.com

बारा भागांची मालिका:
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=35957:2...
___________________________________
लव्ह यू मॉम... बाबा म्हणेल, ‘शुभम, लव्ह लव्ह व्यक्त करत नाही होत प्रेम. यू हॅव टु फिऽऽऽल द लव्ह’. तिच्या हातातलं पत्र डोळ्यांतल्या अश्रुंनी ओलंचिंब झालं होतं. खोक्यातलं एकेक पत्र काढत तिनेच लिहिलेल्या पत्रांवर ती मायेने अलगद हात फिरवीत राहिली.
_______________________________

पुढे वाचा »
2

भाग ११ - तरुण मनांची स्पंदनं - लोकसत्ता - ओ डय़ू..ड!

http://loksatta.com

बारा भागांची मालिका:

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=34006:2...
_________________________
भारतीय मुलांचे आईवडीलच त्यांनी काय करायचं, व्हायचं ते ठरवतात. पण तो काय किंवा नेहा काय, दोघांच्याही आईवडिलांनी त्यांना पुरेपूर स्वातंत्र्य दिलं होतं. आता फक्त वाट पहायची होती.
___________________________

पुढे वाचा »
1

भाग १० - तरुण मनांची स्पंदनं - लोकसत्ता - ओ डय़ू..ड!

http://loksatta.com

बारा भागांची मालिका:
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=13936:2...
______________________
थोडासा वेग वाढवीत त्याने गाडी वळवली आणि काय होतंय याची जाणीव होईपर्यंत समोरून आलेली गाडी त्याच्या गाडीच्या उजव्या बाजूवर आदळली. त्याचं अनुकरण करत मागून आलेली गाडीही धाडदिशी त्याच्या गाडीच्या मागच्या भागावर आदळली.
____________________

पुढे वाचा »
1

भाग ९ - तरुण मनांची स्पंदनं - लोकसत्ता - ओ डय़ू..ड!

http://loksatta.com

बारा भागांची मालिका:
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=30380:2...
________________________________
अरे, पहिलाच आठवडा आहे आपला. मिळेल बघायला एखादी तरी शस्त्रक्रिया आणि पहिले दोन दिवस आठव. किती रुबाबात होतो आपण डॉक्टरांबरोबर काम करणार म्हणून. आपल्या कॉलेजच्या प्रवेशाकरिता हे तास दाखवता येतील.
____________________________________

पुढे वाचा »
1

भाग ८ - तरुण मनांची स्पंदनं - लोकसत्ता - ओ डय़ू..ड!

http://loksatta.com

बारा भागांची मालिका:
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=26568:2...
______________________________
तोकडे कपडे नकोत, मेकअप नाही करायचा.. काय तर म्हणे चांगल्या नजरेने पाहत नाहीत रस्त्यावर. टक लावूनही पाहतात. दे मेक मी नव्‍‌र्हस. मजा म्हणजे तिथली सगळी मात्र असेच कपडे घालतात, पैसे उडवतात. आपणही नाही इतकी चैन करत इथे...
______________________________

पुढे वाचा »
1

भाग ७ - तरुण मनांची स्पंदनं - लोकसत्ता - ओ डय़ू..ड!

http://loksatta.com

बारा भागांची मालिका:
भग ७ - http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=22655:2...
____________________________________________________
‘ग्रोनअप्स्! सोडा पाजल्यासारखे उपदेशाचे घोट पाजतात. गप्पा मारायला बस म्हणून मागे लागतात आणि गप्पांच्या जागी उपदेश कधी सुरू करतात ते त्यांनाही समजत नाही इतका रक्तात भिनलाय उपदेश त्यांच्या. सगळी मजाच जाते मग गप्पांची.’
_____________________________________________________

पुढे वाचा »
1

भाग ६ - तरुण मनांची स्पंदनं - लोकसत्ता - ओ डय़ू..ड!

http://loksatta.com

बारा भागांची मालिका:
भग ६ - http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=18901:2...
________________________________________________________
ओ.. ड्यूड! तरुण मनांच्या स्पंदनाचा आलेख; आईने मुलाला लिलेली पत्र. यातून ओळख होईल ती हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांच्या जीवनशैलीची, समस्यांची प्रगतीची, शाळांमार्फत नवीन नवीन राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची.
__________________________________________________________

पुढे वाचा »
1

भाग ५ - तरुण मनांची स्पंदनं - लोकसत्ता - ओ डय़ू..ड!

http://loksatta.com

बारा भागांची मालिका: खूप वाचकांनी विनंती केल्यामुळे एकूण पाच भागांचे दुवे एकत्र देत आहे.
भाग ५ :- http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=10265:2...
भाग ४ :- http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=6647:20...
भाग ३:- http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=3287:20...

पुढे वाचा »





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use